मंजिरी एन्डाईत
- March 27, 2020
प्रजननक्षमतेवर नियंत्रण ठेवणारी औषधे आणि साधने अनेक वर्षांपासून बाजारात आहेत. काळानुसार, वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाल्यामुळे त्यामध्ये सुधारणा होऊन ती परिणामकारक आणि सुरक्षित गर्भनिरोधनाची साधने झाली आहेत. स्त्रियांसाठी अगदी हल्लीच विकसित झालेले गर्भनिरोधक साधन म्हणजे योनी रिंग, ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. ह्या साधनामुळे गर्भनिरोधक संप्रेरके योनीमार्गात सोडली जातात आणि त्यामुळे नको असलेल्या गर्भधारणे पासून […]