प्रजासत्ताक दिन हा छोट्या मुलांसाठी खूप वेगळा असतो. हवेत छोटा तिरंगा ध्वज फडकताना आणि केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांचे कपडे घालून त्यांना आनंद होतो. तुमच्या लहान मुलांसाठी प्रजासत्ताक दिन आणखी संस्मरणीय बनविण्याचे काही मार्ग आहेत. जेवण हा कोणत्याही उत्सवाचा एक महत्वाचा भाग असतो आणि तुम्ही खाली दिलेले काही जलद आणि स्वादिष्ट थीमयुक्त पदार्थ बनवू शकता. […]
बाळाच्या त्वचेसाठी जेव्हा उत्पादने खरेदीची वेळ येते तेव्हा तुम्हाला त्यात चूक होऊ नये असे वाटत असते. तसेच बाळे आणि लहान मुले यांना त्वचेचा त्रास लवकर होतो. त्यामुळे एक नैसर्गिक उत्पादन जे बाळाच्या त्वचेची काळजी घेते आणि तुमच्या मुलाची त्वचा मऊ आणि निरोगी ठेवते ते म्हणजे नारळाचे तेल. बाळाच्या त्वचेसाठी नारळाचे तेल कसे काम करते आणि […]
जर तुम्ही नव्याने पालक झाला असाल तर नवीन पालक म्हणून तुम्हाला सर्वात न आवडणारी गोष्ट म्हणजे बाळाचा डायपर बदलणे! परंतु, बाळ झाल्यानंतरचा तो अविभाज्य भाग आहे. बाळाने पहिल्यांदा शी केल्यावर तुम्हाला बाळाच्या शौचाच्या बाबतीत काय नॉर्मल आहे आणि काय नाही हा प्रश्न पडू शकेल. तुमच्या बाळाच्या शरीरातून काय बाहेर पडते आहे, ह्या विषयी केव्हा चिंता […]
तुम्ही आई होणार आहात ही ” गोड बातमी” म्हणजे नवीन साहसाच्या सुरवातीची तुमची तयारी होय. गर्भधारणेमुळे तुमच्या मध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होतात आणि बाळाच्या जन्मापर्यंत तुम्हाला त्याचा सामना करावा लागतो. बऱ्याचवेळा गर्भधारणेचे पहिले चिन्ह म्हणजे मॉर्निंग सिकनेस. पण नावाप्रमाणे हे काही आजारपण नव्हे तसेच फक्त ते सकाळी जाणवते असे नाही. मॉर्निग सिकनेस म्हणजे मळमळ […]