जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण करून तुम्ही आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. आता तुमचा गरोदरपणाचा प्रवास सुरु झाला आहे परंतु अद्यापही काही स्त्रिया त्यांच्या गर्भधारणेला पुष्टी देत असतील. जेव्हा आपल्या गर्भाशयात एक नाही, दोन नाही तर त्यापेक्षा जास्त बाळे आहेत हे समजते तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो! ह्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होणार […]
तुमच्या नवजात बाळाची वाढ वेगाने होत असते. तुमच्या छोट्याशा बाळाची वाढ इतक्या वेगाने कशी होऊ शकते ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. बाळाच्या वाढीचा आणि विकासाचा वेग हा बाळ कुठला आहार घेते ह्यावर अवलंबून असतो. बाळांना काही काळ स्तनपान करणे आवश्यक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु जेव्हा बाळ सहा महिन्यांचे होते तेव्हा त्याच्या आहारात सुधारणा करणे आवश्यक […]
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. ह्या दिवशी भारतामध्ये सगळी कडे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो. शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ शाळांमध्ये देशभक्तीपर गीते, निबंधलेखन, देशभक्तीपर कवितांचे गायन […]
गरोदरपणात झोप लागायला त्रास होणे खूप सामान्य आहे, परंतु रात्रीची चांगली झोप लागणे खूप महत्वाचे आहे. गरोदरपणात झोपेच्या समस्या निर्माण होतात. गरोदरपणात होणारे संप्रेरकांमधील बदल आणि शरीराचा वाढणारा आकार ह्यामुळे झोप लागण्यास त्रास होतो. मळमळ होणे, छातीत जळजळ, अंगदुखी, वारंवार बाथरूमला जाणे आणि ह्यासारख्या अनेक कारणांमुळे तुम्हाला गरोदरपणात झोप लागत नाही. तरीसुद्धा, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी […]