जर तुम्हाला पहिल्या गरोदरपणात काहीच त्रास झालेला नसेल आणि तुम्ही दुसऱ्यांदा गरोदर असाल तर तुम्ही निवांत असाल. परंतु प्रत्येक गर्भारपण वेगळे असते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक गरोदर स्त्रीला वेगळ्या अडचणी येतात, तसेच मिळणारा आनंद सुद्धा वेगळा असतो. दुसऱ्या गरोदरपणाची सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे दुस-या गरोदरपणाची बहुतेक चिन्हे आणि लक्षणे तुमच्या पहिल्या गरोदरपणातील लक्षणांसारखीच […]