पालक झाल्यावर बाळासाठी नाव शोधणे हे खूप मोठे काम असते. परंतु नाव शोधताना तितकीच मजा सुद्धा येते, कारण तुम्ही तुमच्या बाळामध्ये स्वतःला बघत असता आणि म्हणून बाळाचे नाव तुमचे विचार आणि भावना ह्यांना अनुसरून ठेवले पाहिजे. जर तुम्ही पहिल्यांदाच पालक झाला असाल तर बाळाच्या नावाविषयी तुम्हाला खूप सल्ले मिळतात, जसे की तुमच्या नावाशी मिळते जुळते […]
ह्या आठवड्यात पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या बाळाचे वय महिन्यांमध्ये सांगू शकता. एक महिना आधीच पूर्ण झाल्याने आपल्या बाळाचा विकास वेगात सुरू होईल आणि पुढे वेगाने प्रगती होईल. बाळाची त्याच्या शरीराशी संपूर्णतः ओळख होऊ लागेल. तुमच्या ५ आठवड्यांच्या बाळाचा विकास हा महत्वाचा काळ आहे कारण तुमच्या ५ आठवड्यांच्या बाळाची वाढ मानसिक पातळीवर सुद्धा होऊ लागते. जेव्हा तुमचे […]
केळं हे बाळाला स्तनपान सोडवताना देण्यासाठी एक उत्कृष्ट फळ आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने हे बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करते. ते गोड आणि क्रीमयुक्त असल्याने, केळं खाताना बाळाला मजा येते केळ्याचे पौष्टिक मूल्य एका केळ्याचे पौष्टिक मूल्य (१०० ग्रॅम) कॅलरी: ८९ एकूण चरबी: ०.३ ग्रॅम कोलेस्टेरॉल: ० मिग्रॅ सोडियम: १ मिलिग्रॅम पोटॅशियम: ३५८ मिलिग्रॅम एकूण […]
मुले अनेकदा स्वतःला दुखापत करून घेतात आणि आजारी पडतात. हे लहान मुलांच्या वाढीचे नेहमीचे चक्र आहे. परंतु सामान्य नसणाऱ्या काही विशिष्ट घटना धोक्याची घंटा ठरू शकतात. तुमच्या मुलाच्या शौचाद्वारे रक्त पडणे ही अशीच एक घटना आहे. त्यानंतर अंतर्गत दुखापत झाली असेल का असा विचार येणे साहजिक आहे परंतु नेहमीच ही समस्या तितकी गंभीर असेल असे […]