जगभरातील मुले विविध कारणांसाठी स्मार्टफोन वापरतात. काही मुले त्यांच्या मित्रांशी बराच वेळ बोलत असतात, तर काही मुले फोनवर असंख्य गेम खेळण्यात त्यांचा वेळ घालवतात. इंटरनेट हे मुलांसाठी ज्ञानाचे भांडार आहे. स्मार्टफोनचा किती उपयोग आहे ह्यावर वादविवाद करता येत नसला तरी, सतत वापर आणि एक्सपोजरमुळे मुलांवर घातक परिणाम होऊ शकतात. व्हिडिओ: मुलांच्या आरोग्यावर स्मार्टफोनचे 8 हानिकारक परिणाम […]
३९व्या आठवड्यात तुमचे बाळ पूर्णतः विकसित झालेले आहे आणि बाहेरच्या जगात पाऊल टाकण्यासाठी तयार आहे. ह्या काळात तुम्हाला अस्वस्थता जाणवणे हे खूप सामान्य आहे. तुमच्या शरीरात छोटे परंतु खूप महत्वाचे बदल होतील, जसे की तुम्हाला नियमित कळा येणे सुरु होईल आणि त्यामुळे तुम्ही प्रसूतीसाठी तयार व्हाल. गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यातील तुमचे बाळ गर्भारपणाच्या ३९व्या आठवड्यात, बाळाचा […]
११ वा आठवडा म्हणजे ३ महिने पूर्ण होण्यासाठी एक आठवडा कमी आहे. तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा हे एक मोठे यश आहे. बरेच नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य आपल्याला सांगू लागतील की आपले बाळ एकतर तुमच्यासारखे किंवा तुमच्या जोडीदारासारखे दिसते कारण त्याच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये (फीचर्स) आतापर्यंत स्पष्ट होऊ लागतील. बाळासोबत घालवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. […]
नाताळचा सण आता (ख्रिसमस) जवळ आला आहे. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना कदाचित मित्रमैत्रिणीसाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी सुंदर ख्रिसमस कार्ड बनवायचे असतील किंवा त्यांना ख्रिसमसचे संदेश पाठवायचे असतील. तुम्हाला नाताळच्या शुभेच्छांसाठी मदत हवी असल्यास, आम्ही येथे तुमच्या मदतीसाठी आहोत! आमच्याकडे काही छान ख्रिसमस कोट्स आणि शुभेच्छासंदेश आहेत. तुम्ही किंवा तुमचे मूल हे शुभेच्छासंदेश प्रियजनांना पाठवलेल्या कार्डवर […]