बाळाच्या आहारात हळू हळू घनपदार्थांचा समावेश केल्यास, बाळाला दूध ते रोजचे जेवण हे संक्रमण सोपे जाईल. पण हा बदल बाळासाठी कठीण नाही ना हे तपासून पहिले पाहिजे. घनपदार्थ म्हणजे काय? बाळासाठीचे घन पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे बाळाला दूध ते रोजचे जेवण ह्या संक्रमणास मदत करतात. ४-६ महिन्यांच्या कालावधीनंतर फॉर्मुला दूध किंवा स्तनपान हे बाळासाठी […]
मातृत्वाची सुरुवात गर्भधारणेपासून सुरू होते. गर्भवती महिलेला आपल्या बाळाचे व स्वतःचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे. तथापि, पपई, अननस, खेकडे, अंडी आणि पारा-समृद्ध माशांसारखे काही पदार्थ आहेत जे गर्भवती महिलांनी खाण्यापासून दूर राहिले पाहिजे. याचे कारण असे आहे की ह्या अन्नपदार्थांमुळे गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत संभाव्य गर्भपाताची सुरुवात होऊ शकते, आणि […]
जन्मानंतरचे पहिले काही महिने आपल्या छोट्या बाळासाठी महत्त्वपूर्ण असतात. ह्याच काळात बाळाचे बहुतेक स्नायू, संज्ञानात्मक, मोटर आणि इतर कौशल्ये विकसित होण्यास सुरुवात झालेली असते. जर तुम्ही ह्या टप्प्यात तुमच्या बाळाच्या विकासाचा मागोवा ठेवू इच्छित असाल तर, बाळाची योग्य प्रकारे वाढ होत आहे हे दर्शवणारी चिन्हे माहिती पाहिजेत. बाळाची वाढ पहिल्या महिन्यात, तुमच्या नवजात बाळामध्ये शारीरिक, […]
स्त्रीचे गरोदरपण आणि बाळंतपण खूप आनंदाने साजरे केले जाते. प्राचीन काळी गरोदर स्त्रीचे डोहाळे जेवण केले जायचे. आज काल त्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. प्राचीन भारतात, आईला फळे आणि इतर खाद्यपदार्थ भेटीच्या स्वरूपात दिले जात होते. त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी त्याची मदत होत होती. कालांतराने स्वरूप बदलत गेले. सध्या त्या समारंभास डोहाळे जेवण किंवा ओटी भरण […]