मातृत्व हा प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर आणि परिपूर्ण करणारा असा टप्पा असतो. तरी सुद्धा प्रसूतीनंतर शरीर पूर्ववत करण्यासाठी बऱ्याच स्त्रिया प्रयत्न करत असतात. परंतु, सी-सेक्शन नंतर, आपल्या शरीराला बरे होण्यासाठी वेळ लागतो. झटपट वजन कमी करणे हानिकारक आहे आणि त्यामुळे शरीरात अनावश्यक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या लेखात, आम्ही तुम्हाला सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोट कमी करण्याचे […]
डाएट करणे ही अवघड गोष्ट आहे. योग्य प्रकारे त्याचे पालन केल्यास, तुमचे वजन कमी होऊन तुम्ही निरोगी रहाल हे नक्की परंतु जर तुम्ही त्यांचे योग्य प्रकारे पालन केले नाही तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो . तुम्ही विशिष्ट आहाराची निवड करण्यापूर्वी, त्यामागील तर्क, पौष्टिक मूल्य आणि त्यामुळे होणारे फायदे किंवा हानी समजून घेणे आवश्यक आहे. […]
जुळ्या बाळांसह गरोदरपणाचे ६ आठवडे पूर्ण करून तुम्ही आणखी एक मैलाचा दगड पार केलेला आहे. आता तुमचा गरोदरपणाचा प्रवास सुरु झाला आहे परंतु अद्यापही काही स्त्रिया त्यांच्या गर्भधारणेला पुष्टी देत असतील. जेव्हा आपल्या गर्भाशयात एक नाही, दोन नाही तर त्यापेक्षा जास्त बाळे आहेत हे समजते तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो! ह्या बातमीमुळे तुम्हाला आनंद होणार […]
ब्रेड हा सर्वात सोपा, सर्वात कमी त्रासदायक आणि जास्त प्राधान्य असलेला न्याहारीचा पर्याय आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी तो सहज सोपा पर्याय तर असतोच परंतु बऱ्याचजणांना त्याची चव देखील आवडते. आपल्या मुलाच्या आहारामध्ये आपल्याला ब्रेडचा समावेश करावासा वाटेल, परंतु ते करण्याची योग्य वेळ कधी आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. बाळांना ब्रेड देणे सुरक्षित आहे […]