Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे एकमेवाद्वितीय अशी भारतीय मुलींची अर्थासहित १५० नावे

एकमेवाद्वितीय अशी भारतीय मुलींची अर्थासहित १५० नावे

एकमेवाद्वितीय अशी भारतीय मुलींची अर्थासहित १५० नावे

आपल्या सर्वाना माहित आहे की, बाळाचे नाव ठेवण्याचे किती दडपण असते ते ! तुम्हाला तुमच्या परीचे नाव सर्वात सुंदर असावे असे वाटत असते आणि त्याचसोबत त्याला चांगला अर्थही असावा असे वाटत असते. भारतामध्ये हजारो नावांचे वेगवेगळे स्त्रोत असून आणि ते खूप एकमेवाद्वितीय आहेत. जरी समोर खूप पर्याय असले तरी त्यातले एक निवडणे हे आव्हान तसेच राहते. तुम्हाला आवडणाऱ्या नावांची यादी करा आणि त्यांचे अर्थ शोधायला विसरू नका. निवडक नावांची यादी केल्यावर तुम्हाला नाव निवडणे सोपे जाईल. खरं तर तुम्ही तुमच्या लोकांना पण नाव सुचवण्यासाठी विचारू शकता. ह्याची तुम्हाला मदत होऊ शकते आणि तुम्हाला अजून सूचना मिळू शकतात. तुम्हाला वेगवेगळे प्रतिसाद मिळतील, पण तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. फक्त तुम्ही निवडलेले नाव आणि त्याचा सुंदर अर्थ तुमच्यासाठी विशेष आहे ह्याची खात्री करा.

मुलींची १५० असामान्य नावे

मुलींची-१५०-असामान्य-नावे

जर तुम्हाला तुमच्या परीचे नाव ठेवण्यासाठी काही कल्पना हव्या असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात! ही काही मुलींची खास नावे आहेत. तुम्हाला ज्या सुंदर नावाने तुमच्या परीला हाक मारायला आवडेल ते नाव निवडायला तुम्हाला नक्की आवडेल!

एक लक्षात ठेवा, जेंव्हा तुम्ही बाळासाठी नाव निवडता, ते तुम्ही नंतर केव्हाच बदलू शकणार नाही. तिच्या संपूर्ण आयुष्यासाठी ते राहणार आहे. तुम्हाला तुमच्या बाळासाठी सुंदर अर्थ असलेले योग्य नाव सापडेल ह्याची खात्री करा.

इथे काही दुर्मिळ मुलींची नावे आहेत जी तुम्हाला आवडतील. नावांना योग्य अर्थ आहे आणि तुम्हाला योग्य नाव निवडण्यासाठी ह्याची नक्कीच मदत होईल. हे बघा!

नाव अर्थ
आहना ह्या सुंदर आणि मोहक नावाचा अर्थ आहे “सकाळचे सौंदर्य”
आहि जेंव्हा तुम्हाला आधीच माहित असते की तुमची मुलगी उदयास येणार आहे. ह्या नावाचा अर्थ आहे “महान नेता”
आशि नावाचा अर्थ “हास्य “
आभा हे नाव तुमच्या बाळासाठी गौरवास्पद आहे. ह्याचा अर्थ आहे “वैभव”
अभिता हे देवी पार्वतीचे नाव आहे .ह्याचा अर्थ “धैर्यवान” असाही आहे
आदिया नावाचा अर्थ आहे “देवाकडून मिळालेलं विशेष बक्षीस”
आदिरा ह्या नावाचा अर्थ आहे “सामर्थ्यवान”. हे एक विशेष भारतीय नाव आहे आणि खूप सामान्य सुद्धा
आफसा हा एक उर्दू शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे “गोड़”. हे नाव प्रॉफेट मोहम्मद च्या बायकोचे आहे
अहिल्या ऋषी पत्नी
अलिशा ह्या सुंदर आणि तेजस्वी नावाचा अर्थ आहे “परमेश्वराने संरक्षित केलेली”
अमोली नावाचा अर्थ “अमूल्य”
अनिता नावाचा अर्थ “कृपा” आहे
अनुष्का हे अजून एक सुंदर नाव,ज्याचा अर्थ आहे “कृपा”
भामा एक सुंदर हिंदू नाव,ज्याचा अर्थ आहे “प्रकाश”
भूविका म्हणजे स्वर्ग
भात्री देवी सरस्वती चे नाव
भिश्ती हा शब्द म्हणजे एक मिळालेला आशीर्वाद
चाहना ह्या शब्दाचा अर्थ आहे “मोहक”, तुमची छोटी लेक हे तुमच्या आयुष्याचं एक आकर्षण आहे
छावी हे सुंदर भारतीय नाव खूप दुर्मिळ आहे आणि त्याचा अर्थ आहे “प्रतिबिंब”
चिनायी जेंव्हातुमची मुलगी तुमचा आयुष्यात आनंद घेऊन येते,तेंव्हा तुम्ही तिचे हे नाव ठेऊ शकता,त्याचा अर्थ आहे “आनंदमयी”
धूनी ह्या शब्दाचा अर्थ आहे “नदी”.ह्या नावाचा संदर्भ दुर्मिळ धार्मिक ग्रंथांमध्ये ही आढळतो
ईशाना हा शब्द संस्कृत असून ह्या शब्दाचा मूळ शब्द ईश्वर असून त्याचा अर्थ “देव” असा आहे
ईरीशा हा सुंदर शब्द असून त्याचा अर्थ “भाषण”असा आहे
हयामि ही कुणीतरी गूढ असून तिला मिळालेल्या आयुष्या पलीकडे काहीतरी शोधते
हंसीनी हरणा सारखी सुंदर
हरीणी ह्या नावाचा अर्थ “हरिण” असा आहे. हे सुद्धा एकमेकाद्वितीय असे भारतीय नाव आहे
हेमाली तुमची मुलगी तुमच्यासाठी सोन्यासारखीच मौल्यवान आहे म्हणून हे नाव ह्या नावाचा अर्थ आहे,”सोन्याचा मुलामा असलेली”
काशी धार्मिक भावना असलेलं हे नाव आहे. काशी ह्या शब्दाचा अर्थ “तीर्थक्षेत्र” असा आहे
कादंबरी dieser beitrag ह्या हिंदू भारतीय नावाचा अर्थ “देवी” असा आहे
कैवल्या ह्या नावाचा अर्थ “स्वातंत्र्य” असा आहे
काव्या भारतीय भाषा काव्यमय असतात. काव्या ह्या शब्दाचा अर्थ “कविता” हा सुद्धा काव्यमय भासतो
कालिका हे देवी काली चे नाव आहे
कालका हे नाव देवी “दुर्गा” दर्शवते
काल्पी “कल्पनेतील”, नावासारखाच अर्थही सुंदर आहे
कालया ह्या नावाचा अर्थ “आनंददायी ” असा आहे
कामना जेंव्हा तुमचं बाळ तुमची खूप दिवसांची मनोकामना होती.”ईच्छा”
काजोल खूप प्रसिद्ध भारतीय नाव ज्याचा अर्थ आहे “काजळ”
किनारा ह्या सुंदर नावाचा अर्थ आहे “नदीकिनारा”
मधू ह्या भारतीय नावाचा अर्थ “मध” आहे
मधुरिमा “मोहक”, तुमच्यासाठी तुमची मुलगी अशीच आहे
महिमा ह्या भारतीय नावाचा अर्थ “महानता” असा आहे
माही ह्या दुर्मिळ आणि सुंदर भारतीय नावाचा अर्थ “पृथ्वी” असा आहे
माहिका पहाटेच्या दवबिंदूंचे सौंदर्य एकमेकाद्वितीय असते.ह्या नावाचा अर्थ “दव” आहे
मांगल्या अर्थ आहे “शुभ”
मन्मयी हे राधेचे नाव आहे
मानवी ह्या नावाचा अर्थ “मानवता” असा आहे
मौसमी भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे हवामान असते त्याला अनुसरून हे नाव आहे,ह्याचा अर्थ “मान्सून” असा आहे .
माया अध्यात्मिक संदर्भांमुळे “माया” हा शब्द जगप्रसिद्ध झाला.शब्दाचा अर्थ आहे भ्रम
मृदुला मृदुला हा शब्द म्हणजे “कोमल”, हा शब्द स्त्री चा नाजूकपणा दर्शवतो
मायरा म्हणजे “गोड़”
नैना नावाचा अर्थ “डोळे” असा आहे
नैनी सुंदर डोळ्यांची मुलगी असा ह्या नावाचा अर्थ आहे
नलिका ह्या सुंदर शब्दाचा अर्थ आहे “कमळ”
नम्या आदर दर्शवणारं हे भारतीय नाव आहे ज्याचा अर्थ आहे सन्मानास पात्र आहे अशी
नर्मदा जेंव्हा तुमचे बाळ तुम्हाला आनंद देते,तेंव्हा नर्मदा नाव ठेवा,ह्या नावाचा अर्थ आहे “आनंददायी”
नवनीता खूप साधे आणि सामान्य असे नाव. ज्याचा अर्थ आहे “लोण्यासारखी”
नवीना नावाचा अर्थ आहे “नवीन”
नव्या म्हणजे “तरुण”
नीना म्हणजे “छोटी मुलगी”
नीरु ह्या शब्दाचा अर्थ “शक्ती” असा आहे
निर्मला हे एक सुंदर भारतीय नाव आहे ज्याचा अर्थ ,”पवित्र” असा आहे
नेहा हे अजून एक सामान्यपणे वापरले जाणारे नाव आहे, ज्याचा अर्थ “प्रेम”
नादिया म्हणजे “आशादायी”
नित्या हे नाव देवी दुर्गे ला दिले होते. ह्या नावाचा अर्थ आहे “अमर्त्य “
नियती ह्या नावाचा अर्थ “भाग्य” असा होतो
ओलीया हिरव्यागार झाडांचे हे नाव आहे. साऊथ एशिआ,तसेच जगातल्या बऱ्याच भागात ते वाढतात
परिणीता हे विशेष भारतीय नाव असून त्याचा अर्थ “सौभाग्यवती” असा आहे
पाला ह्या सुंदर नावाचा अर्थ “पापणी” असा आहे
पल्लवी “मोहोर” साधं आणि सुंदर नाव
पन्ना म्हणजे “पाचू” तुमच्या मौल्यवान मुलीसाठी
परी म्हणजे “परी”
पिया नावाचा अर्थ “प्रिय” असा आहे
प्रिशा अजून वर्क भारतीय नाव, अर्थ “प्रिय” असा आहे
प्राची शब्दाचा अर्थ “सकाळ” आहे
प्रदीपा म्हणजे “मोहक”
प्राधि म्हणजे “हुशार”
प्रज्ञा म्हणजे “चतुर”
प्रसन्ना हे नाव खूप सामान्य आहे, नावाचा अर्थ “आनंदाची भावना”
रागिणी ह्या गोड़ नावाचा अर्थ “राग” आहे
रमिता म्हणजे “आनंददायी”
राका भारतीय नाव असून ह्याचा अर्थ “पौर्णिमा” असा आहे
रेवा ह्या शब्दाचा अर्थ “चपळ” असा आहे
रिचा म्हणजे “कौतुक करणे”
रीना ह्या शब्दाचा अर्थ “रत्न” असा आहे
रिषिका ह्या नावाचा अर्थ “पवित्र” असा आहे
रिचाना अर्थ आहे “निर्मिती “
राजसी हे देवी दुर्गे चे नाव आहे
रुपम ह्या नावाचा अर्थ “सुंदर” असा आहे
राधा ही हिंदू देवता कृष्णची प्रेयसी होती
रम्या आनंद सोबत घेऊन येणाऱ्या तुमचा मुलीचे नाव रम्या ठेवा
रजनी ह्या नावाचा अर्थ “रात्र”असा आहे
रोमा हे देवी लक्ष्मी चे नाव आहे
रक्षा ह्या सुंदर नावाचा अर्थ “संरक्षक” असा आहे
रक्तिमा हे देवी दुर्गेचे नाव आहे
रुही म्हणजे “आत्मा“
रमोना “संरक्षक हात” असा ह्या नावाचा अर्थ आहे
साची ह्या नावाचा अर्थ “सत्य” असा आहे
साफा म्हणजे “निष्पाप” ,”पवित्र”
सहाना ह्या नावाचा अर्थ “संयम” असा आहे
साही म्हणजे विश्वास असणे
सजणी ह्या शब्दाचा अर्थ “प्रिय” असा आहे
समिधा ह्या नावाचा अर्थ “अर्पण करणे” असा आहे
सानू म्हणजे “तरुण “
सद्गुणा चांगले गुण असलेली
साधना ह्या शब्दाचा अर्थ “उपासना” असा आहे
साधिका ह्या नावाचा अर्थ “साधना करणारी ” असा आहे
सागर म्हणजे “समुद्र”
सागरिका ह्या नावाचा अर्थ “समुद्राच्या लाटा” असा आहे
शया ह्या मोहक नावाचा अर्थ “विनम्र” असा आहे
शिया परीचा महाल
संगीता ह्या गोड़ नावाचा अर्थ “गीत” असा आहे
शेआ ह्या मोहक नावाचा अर्थ “तेजस्वी” असा आहे
सुवर्णा तुमचे बाळ मौल्यवान आहे ,सुवर्णा म्हणजे “सोनेरी”
शेफाली फुलासारखीच सुंदर आणि मोहक असणारी असा ह्या नावाचा अर्थ आहे
स्नेहा म्हणजे “प्रेम”
ताहिरा “नम्रता”
तन्मयी francepharmacie.fr/ ह्या नावाचा अर्थ ” उत्साह ” असा आहे
तालिका बुलबुल
तमन्ना मनोकामना
तापसी ह्या शब्दाचा अर्थ “संन्यासी ” असा आहे
तिया म्हणजे “पोपट”
तरल म्हणजे चंचल
तुलसी हे विशेष भारतीय रोप आहे, आणि त्याला खूप महत्व आहे
तराणा म्हणजे “गीत”
तराणी म्हणजे “छोटी होडी”
ताना हे विशेष नाव म्हणजे “प्रोत्साहन”
ताया ह्या नावाचा अर्थ “सुयोग्य घडवलेला” असा आहे.
ताझा ह्या नावाचा अर्थ “पेला” असा आहे
उमीका हे देवी पार्वतीचे नाव आहे
उर्मी जर तुम्ही एखादं वेगळं नाव शोधात असाल,तर ते उर्मी आहे. उर्मी म्हणजे “लाट”
वाहीनी नदीसारखी वाहणारी
वसुधा हे नाव निसर्गाच्या जवळचे आहे. वसुधा म्हणजे “पृथ्वी”
वर्षा पाऊस
वामिका देवी दुर्गेचे नाव
वरदा ह्या नावाचा अर्थ “कन्या” असा आहे
वेण्या ह्या नावाचा अर्थ “मनोकामना” असा आहे
विती प्रकाश
यामी अंधारातील प्रकाश किरण
याना परमेश्वराकडून मिळालेली भेट
यानी शांती
यारा छोट फुलपाखरू
यश वैभव,प्रसिद्धी
झिआ प्रकाश
झोए जीवन
झारा राजकुमारी
झोया प्रेम आणि काळजी असणे.

Indian Baby Girl Names

बाळासाठी नाव निवडणे हे खरं तर एक आव्हानच असते, परंतु त्याच वेळी ते अत्यंत महत्वाचे देखील असते. बाळाचे नाव हे आयुष्यभरासाठी त्याच्या सोबत असते. किंबहुना त्या नावाने बाळाला आयुष्यभर ओळखलं जाणार असतं. ही छोटी बाहुली जेव्हा मोठी होते तेव्हा त्या तरुणीला आपले नाव न आवडण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणूनच नाव निवडताना ते सुंदर, साजेसं आणि सर्वांना आवडणारं असं निवडा. ज्यामुळे तुमची राजकुमारी तुमची सदा कृतज्ञ राहील.

आम्ही आशा करतो की तुम्हाला आवडणारं नाव ह्या असामान्य नावांच्या यादीत नक्कीच सापडलं असेल!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article