मुलांना पोटदुखीचा त्रास अधूनमधून सारखाच होत असतो. त्याचे कारण म्हणजे मुले कोणत्याही वेळी आणि काहीही खातात. परंतु ह्यासोबत इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे लहान मुलांना पोटदुखी होऊ शकते. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की यावर काही सोपे घरगुती उपचार आहेत. पोटदुखीवर असे अनेक प्रभावी उपाय आहेत ज्यामुळे मुलांची पोटदुखीपासून सुटका होऊ शकते. मुलांच्या पोटदुखीवर नैसर्गिक […]
तुमचे ७ महिन्यांचे बाळ आता हसू लागले आहे, बाळाला मूलभूत हावभाव आणि भावना समजत आहेत आणि बाळ रांगू लागले आहे तसेच ते खेळकर सुद्धा झाले आहे आणि हे सगळं बघणे म्हणजे तुम्हाला पर्वणीच नाही का! बाळ आता घन पदार्थ खाऊ लागले आहे तसेच तुमचा संपूर्ण दिवस आश्चर्याने भरलेला जात आहे. तुमचे बाळ इथून पुढे फार […]
मकर संक्रांतीच्या सणाचे भौगोलिकदृष्टया खूप महत्व आहे. या दिवशी सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो (म्हणून ‘मकर‘ हे नाव ‘मकर‘ राशीशी संबंधित आहे). मकर संक्रांती ह्या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. मकर संक्रांतीचा सण म्हटले की पतंगाची आठवण होते. हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे. हा सण भारताच्या सर्व भागांमध्ये […]
ताजी फळे आणि भाज्या गर्भवती स्त्रीच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिच्या खाण्याच्या सवयींबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे कारण एखादा चुकीचा अन्नपदार्थ गंभीर समस्या निर्माण करू शकतो. जर तुम्ही पहिल्यांदा गरोदर असाल तर साहजिकच तुम्ही काहीही खाण्यापूर्वी दोनदा विचार कराल. गरोदर असताना, तुम्ही संत्र्यासारखी लिंबूवर्गीय फळे खाऊ शकता की नाही असा […]