महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे लोक उपवास करतात. दूध, धोत्र्याची फुले आणि बेलाची पाने वाहून महादेवाच्या पिंडीची पूजा करतात. भारतात मुलांना श्रीशंकराच्या कथा सुद्धा सांगितल्या जातात. त्यामुळेच मुलेसुद्धा हा सण विशेष उत्साहात साजरा करतात. ह्या वर्षी महाशिवरात्र १ मार्च रोजी आहे. ह्या दिवशी सर्व जण आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतात. ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोक […]
जर तुम्ही १३ आठवड्यांच्या गरोदर असाल, तर हा काळ तुलनेने सुरक्षित असल्याने तुम्ही गरोदरपणाचा आनंद घेऊ शकता. गरोदरपणाचा प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो (आणि जोखमीचा असू शकतो), परंतु गरोदरपणाचे पहिले १२ आठवडे पार केल्यानंतर स्त्रिया सुटकेचा नि:श्वास सोडतात, कारण गरोदर स्त्री गरोदरपणाच्या १३ व्या आठवड्यात पोहोचल्यावर गर्भपात होण्याची शक्यता खूपच कमी होते. या आठवड्यापासून, तुमच्या बाळाची […]
आपल्या बाळाच्या आयुष्यातला आणखी एक पहिला क्षण टिपण्यासाठी सज्ज व्हा आणि तो म्हणजे बाळाची पहिली अंघोळ. होय, प्रत्येक पहिल्या क्षणासारखाच हा सुद्धा एक खास क्षण आहे आणि तो रेकॉर्ड करणे खरंच खास असते. संशोधकांचे म्हणणे आहे की आंघोळीची वेळ ही आपल्या बाळाशी बंध निर्माण करण्याची वेळ असेल. म्हणूनच, ह्या काळात आपण तणावमुक्त असणे महत्वाचे आहे. […]
जुळ्या बाळांसह १५ आठवड्यांच्या गरोदर असलेल्या माता आयुष्यातील एका वेगळ्या टप्प्यावर असतात. एकीकडे, पोटातील बाळांसह सुरक्षितपणे इथपर्यंतचा टप्पा यशस्वीरितीने पार पाडल्याबद्दल तुम्हाला आनंद होत असेल आणि पुढचे काही महिने बाळांसोबत घालवण्याची तुम्ही वाट पहात असाल तर दुसरीकडे तुम्ही बाळांच्या वाढीवर आणि विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अनावश्यकपणे ताणतणाव निर्माण होऊ शकतात. गरोदरपणाच्या १५ व्या आठवड्यात मळमळ […]