दररोज केस गळणे ही एक सामान्य घटना आहे. आपले केस सतत गळत असतात. धुतल्यावर आणि विंचरताना केस जास्त गळतात. केस वाढीच्या चक्रात, कोणत्याही वेळी, आपले सुमारे ९० % केस वाढत असतात, तर उर्वरित १० % केस विश्रांतीच्या स्थितीत असतात. गरोदरपणात, बहुतेक स्त्रियांचे केस दाट , चमकदार असतात आणि प्रसूतीनंतर केस गळतात. परंतु, काही स्त्रियांचे केस गरोदरपणात सुद्धा गळतात. चला तर […]
चिकन हा प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे. प्रथिने शरीरातील प्राथमिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. चिकन मध्ये चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्याचा समावेश आहारात पौष्टिक मांस म्हणून केला जाऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या आहारात चिकनचा समावेश करण्याचा विचार करीत असाल तर त्याचे शरीर त्यासाठी तयार आहे की नाही हे तुम्ही आधी बघितले पाहिजे. तुमचे […]
तुमचा गरोदरपणाचा १८वा आठवडा सुरु झाल्यावर तुमचे डॉक्टर तुमच्या तुमच्या पोटातील बाळाची वाढ आणि विकास पडताळून पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करून घेण्यास सांगू शकतात. काही स्त्रिया ह्या स्कॅन द्वारे पहिल्यांदा आपल्या पोटातील बाळाला बघू शकतात तर काही स्त्रियांचे आधी अल्ट्रासाऊंड झालेले असू शकते. ह्या लेखामध्ये, गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड बद्दल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा […]
जंत हे एकप्रकारचे परजीवी असतात आणि ते आतड्यात राहतात . मुलाच्या आहारातून त्यांचे पोषण होते. एक प्रकारचा जंतांचा संसर्ग, ज्याला हेलमिंथ इन्फेक्शन देखील म्हणतात, मुलांमध्ये पोटदुखीचे एक कारण आहे. हे संक्रमण सामान्य असल्याने, जंतांच्या संसर्गाची विविध कारणे आणि लक्षणे तसेच उपचारांची माहिती ठेवणे चांगले. जंतांच्या संक्रमणांचे प्रकार असे अनेक प्रकारचे जंत आहेत ज्यांची पैदास मानवी […]