जेव्हा गरोदरपणाचे पूर्ण दिवस भरून बाळाचा जन्म होतो त्यावेळी बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यास मदत होते. परंतु स्त्रीला गर्भधारणेचा संपूर्ण कालावधी पूर्ण करणे नेहमीच शक्य नसते कारण गरोदरपणात काही गुंतागुंत होऊन अकाली प्रसूती होऊ शकते. गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेल्या बाळांना अकाली जन्मलेली बाळे असे म्हटले जाते. ह्या लेखात, आम्ही तुम्हाला गरोदरपणाच्या ३२व्या आठवड्यात […]
आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही व्यक्तीच्या आयष्यात नावाला खूप महत्व आहे. नावावरूनच लोक आपल्याला ओळखतात आणि नावामुळेच आपली ओळख बनते. जरी काही लोकांचे नाव सारखेच असले तरी त्यांच्यामधील फरक हा त्यांच्या सवयी आणि कार्यावर अवलंबून असतो आणि त्यामुळे त्यांना ओळख मिळते. त्यामुळे नावाचा अर्थ चांगला असणे आणि नाव प्रभावी असणे गरजेचे आहे. आपल्या बाळाचे […]
तुमचे लहान बाळ आता तुझ्याबरोबर तीन महिन्यांपासून आहे आणि बाळासोबतच्या नवीन रुटीनची तुम्हाला सवय होत आहे. तुमचे झोपेचे वेळापत्रक आता पूर्णपणे कोलमडून केले आहे आणि तुम्हाला आरशात स्वत: कडे पहाण्यासाठी सुद्धा वेळ मिळणे फारच अवघड झाले आहे. थकवा ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला चांगलाच समजू लागला आहे. परंतु तुमच्या बाळाकडे एकदा पहा आणि तुम्ही हे सर्व […]
गरोदर स्त्रियांना शांत झोप हवी असते, परंतु ती मिळणे अनेकदा कठीण असते. गरोदरपणात झोपेचा त्रास होणे अगदी सामान्य आहे. जवळजवळ सर्व गर्भवती स्त्रियांना ह्या झोपेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषत: पहिल्या तिमाहीत गर्भधारणा होत असताना हा त्रास जास्त होतो. गरोदरपणात संप्रेरकांमधील चढ उतार, चिंता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरात होणारे बदल इत्यादींमुळे रात्रीची झोप लागणे […]