गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यापर्यंत पोहोचणे कोणत्याही स्त्रीसाठी एक मैलाचा दगड पार करण्यासारखे आहे. जर तुम्ही जुळ्या बाळांसह गर्भवती असाल तर तुमच्या बाळांचा विकास झालेला असून आता फक्त त्यांची वाढ होण्याची वाट पाहायची असा विचार तुम्ही करीत असाल. परंतु ह्या आठवड्यात आणि पुढील काही आठवड्यात तुमच्या भुकेमध्ये तसेच शरीरात सुद्धा असंख्य बदल होतील. गरोदरपणाची काही लक्षणे […]
जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा प्रत्येक क्षण आनंदी आणि रोमांचक असतो. तुमच्या बाळाचा विकास कसा होत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. गरोदरपणाच्या १२ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड हे पहिल्या तिमाहीचे शेवटचे अल्ट्रासाऊंड स्कॅन आहे आणि तुमच्या बाळाच्या प्रगतीबद्दल जाणून घेऊन तुम्हाला खूप आनंद होईल. हे अल्ट्रासाऊंड स्कॅन बाळाच्या आरोग्याविषयी तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. […]
तुम्ही तुमच्या गर्भावस्थेच्या मध्यापर्यंत आला आहात. ह्या आठवड्यात तुम्हाला लक्षात येईल की तुमचं बाळ आता पोटात हालचाल करू लागले आहे आणि पाय सुद्धा मारू लागले आहे. तथापि तुमच्या गर्भाशयात पुरेशी जागा आहे जिथे तुमचे बाळ मस्त विहार करू शकते आणि तुम्ही ते अनमोल क्षण अनुभवू शकता. इथे काही सूचना आहेत तसेच गर्भावस्थेच्या २०व्या आठवड्यात तुम्हाला […]
स्तनपान करणा-या आईला तिच्या आहाराविषयी चिंता वाटते. स्तनपान करताना ती अनेक सामान्य सवयी बदलते. तिच्या बाळाला उत्तम पोषण मिळण्यासाठी ती कॅफीन, अल्कोहोल, लिंबूवर्गीय फळे इ. पदार्थ टाळते. पण, जे अन्न सामान्यतः पौष्टिक मानले जाते त्याचे काय? त्याचे सेवन करणे सुरक्षित आहे? असाच एक अन्नपदार्थ म्हणजे मध होय. मधातील उच्च पोषक मूल्यांमुळे त्याला ‘वितळलेले सोने’ असेही […]