साखरेसाठी मध एक उत्तम पर्याय आहे आणि ते चवदार सुद्धा आहे. मध हे अँटिऑक्सिडेंट आणि अमीनो ऍसिड्सचा चांगला स्रोत आहे आणि औषध म्हणून देखील याचा वापर केला जातो. परंतु मधामध्ये एक विशिष्ट प्रकारचा जिवाणू देखील असतो आणि त्यामुळे बोटुलिझम होऊ शकतो. कच्च्या मधातील जिवाणूंचा सामना करण्यासाठी बाळाची पचनसंस्था इतकी विकसित नसल्यामुळे, डॉक्टर १ वर्षापेक्षा कमी […]
लहान मुले असो किंवा मोठी माणसे , आंबे सर्वांनाच आवडतात. रसाळ आंबा म्हणजे मोठ्या माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम अशी पर्वणीच आहे. हे फळ केवळ शरीराचे सजलीकरण करत नाही तर त्याच्या समृद्ध चवीमध्ये, टेस्ट बड्स शांत करण्याची शक्ती देखील असते. तसेच, आंब्याशी संबंधित आरोग्यविषयक फायद्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुम्ही ते तसेच खाल्ले […]
तुमचे बाळ ३ महिन्यांचे झाल्यावर, तुम्ही सुटकेचा निःश्वास सोडाल. बाळ लहान असताना त्याचे सततचे रडणे आता पुष्कळ कमी होईल आणि बाळाचा मूक संवाद तुम्हाला आता बराचसा समजू लागला असेल. बाळ त्याला काय वाटते आहे हे वेगवेगळ्या हावभावांवरून दाखवू लागेल. बाळाची वाढ सुरळीत व्हावी म्हणून तीन महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. […]
तुमचे बाळ आता अधिकृतपणे ३४ आठवड्यांचे आहे आणि तिची वाढ आता अगदी छान होत असेल. आता ती खेळणी पकडण्यासाठी तिच्या हातांचा वापर करीत आहे, तिच्या शरीराचे निरक्षण करताना सुद्धा ती हातांचा वापर करत असल्याचे तुम्ही बघत असाल. या आठवड्यापासून, तुम्ही तुमच्या छोट्या बाळाला बर्याच वेळा हसताना आणि जेवणाच्या वेळी त्याच्या प्लेटवरील अन्नपदार्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना […]