मुले अनेकदा स्वतःला दुखापत करून घेतात आणि आजारी पडतात. हे लहान मुलांच्या वाढीचे नेहमीचे चक्र आहे. परंतु सामान्य नसणाऱ्या काही विशिष्ट घटना धोक्याची घंटा ठरू शकतात. तुमच्या मुलाच्या शौचाद्वारे रक्त पडणे ही अशीच एक घटना आहे. त्यानंतर अंतर्गत दुखापत झाली असेल का असा विचार येणे साहजिक आहे परंतु नेहमीच ही समस्या तितकी गंभीर असेल असे […]
दुहेरी किंवा एकाधिक गर्भधारणेची पुष्टी तुम्हाला मिळते तेव्हा एकाच वेळी तुम्ही चिंता आणि आनंद ह्या दोन्ही भावना अनुभवता. तुम्ही तुमच्या बाळांचे संगोपन आणि बाळे आरामात कशी राहतील त्याविषयीच्या तयारीचा विचार करण्यास सुरुवात कराल. ही सर्व तयारी आवश्यक आहे, परंतु तुम्ही स्वत: ला ताण देऊ नये, त्याऐवजी एकावेळी एक पाऊल उचला. जेव्हा तुम्ही तुमच्या गरोदरपणाचे दोन महिने […]
जर तुमचे बाळ येत्या काही दिवसात १४ महिन्यांचे होणार असेल तर तुम्ही बाळाला कुठले अन्नपदार्थ द्यावेत हे शोधत असाल ना? परंतु पालक म्हणून १४ महिन्यांच्या बाळासाठी मेन्यू ठरवणे ही काही सोपी गोष्ट नाही. बाळ एक वर्षाचे झाल्यापासून बाळाच्या खाण्याच्या सवयींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे बाळाला काहीही द्यायच्या आधी तुम्ही विचार केला पाहिजे कारण ह्या […]
जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह २९ आठवड्यांच्या गर्भवती असाल तेव्हा बाळाचा विकास ही सर्वात गंभीर गोष्ट असेल आणि त्याविषयी तुम्ही आणि तुमचे डॉक्टर चिंतीत असाल. ह्या टप्प्यावर, तुमच्या बाळांना अस्मितेची ओळख निर्माण होण्यास सुरुवात होईल आणि बाळाचे वर्तन फक्त तुम्हीच समजू शकता अशा प्रकारे बाळ वागेल. उदा: बाळ कधी आणि कसे हालचाल करते किंवा […]