बाळाच्या त्वचेसाठी जेव्हा उत्पादने खरेदीची वेळ येते तेव्हा तुम्हाला त्यात चूक होऊ नये असे वाटत असते. तसेच बाळे आणि लहान मुले यांना त्वचेचा त्रास लवकर होतो. त्यामुळे एक नैसर्गिक उत्पादन जे बाळाच्या त्वचेची काळजी घेते आणि तुमच्या मुलाची त्वचा मऊ आणि निरोगी ठेवते ते म्हणजे नारळाचे तेल. बाळाच्या त्वचेसाठी नारळाचे तेल कसे काम करते आणि […]
जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमच्या पोटातील बाळाच्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी, सगळे काही व्यवस्थित झाले पाहिजे असे तुम्हाला वाटत असते. सर्वात पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुमचा गरोदरपणातील आहार आणि पोषण ह्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. तुमच्या गरोदरपणाच्या दैनंदिन आहारात गाजराचा समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर पुढील […]
धनुर्वात हा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग क्लोस्ट्रिडियम टेटानी नावाच्या जीवाणूमुळे होतो. हे जिवाणू जखमेतून शरीरात प्रवेश करतात. हे जिवाणू त्वचेवरील ओरखडा किंवा खोल जखमेद्वारे शरीरात प्रवेश करतात. ह्या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर टिटानोस्पाझमीन नावाचे एक विष तयार होते. हे विष मज्जासंस्थेवर हल्ला करते आणि वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच […]
गणपती बाप्पा लहान मुलांचा अत्यंत लाडका आहे आणि त्याच्या आगमनाची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. महाराष्ट्रात हा सण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात 10 दिवस साजरा केला जातो. ह्या उत्सवाची समाप्ती अनंतचतुर्दशीला होते. ह्या गणेशोत्साविषयीचे काही छोटे आणि दीर्घ निबंध ह्या लेखामध्ये दिलेले आहेत. चला तर मग ह्या उत्सवाविषयी निबंधाच्या माध्यमातून अधिक जाणून घेऊयात! गणेशोस्तवाविषयी 10 ओळींचा निबंध 1. […]