गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात तुम्ही पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे, आणि तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश केला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी झाला आहे तसेच विशिष्ट वास आणि अन्नपदार्थांचा तिटकारा सुद्धा आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे. गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला खूप उत्साही वाटेल तसेच तुमची कामेच्छा जागृत होईल आणि त्यामुळे […]
आता तुम्ही जुळ्या बाळांसह २१ आठवड्यांच्या गर्भवती आहात. आता तुम्ही खरोखर तुमच्या बाळांना भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तुम्ही प्रसूतीच्या तारखेबद्दल विचार करीत असाल, परंतु तुमच्या लहान बाळांचा अद्याप विकास होत आहे आणि वाढ होण्यासाठी त्यांना वेळेची आवश्यकता आहे. २१ व्या आठवड्यांत, तुमच्या लहान बाळांची वाढ होत राहील तसेच तुमच्या शरीरात सुद्धा बदल होतील. ह्या […]
बाळाचा जन्म हा आईच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. सहज आणि सुलभ प्रसूतीसाठी आई शांत आणि तणावमुक्त असली पाहिजे. गरोदरपणात आणि प्रसूतीच्या काळात तुम्हाला मदत करतील अशा काही टिप्स खाली दिलेल्या आहेत व्हिडिओ: सुलभ प्रसूती आणि बाळाच्या जन्मासाठी ८ उपयुक्त टिप्स सामान्य आणि सुलभ प्रसूतीसाठी काय कराल? १. खजूर खा अभ्यासातून असे दिसून आले आहे […]
जन्म नियंत्रण पद्धतींमध्ये परिणामकता आणि सहजता वाढवण्यासाठी खूप प्रगती झाली आहे. गर्भनिरोधक पॅच ही आणखी एक जन्म नियंत्रण पद्धती आहे ज्यामुळे नको असलेली गर्भधारणा रोखली जाऊ शकते. गर्भनिरोधक पॅच म्हणजे काय? गर्भनिरोधक पॅच (किंवा ऑर्थो एव्हरा किंवा एव्हरा पॅच) हा पॅच तुमच्या शरीरावर लावून गर्भधारणेस प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये बदल झाला […]