मंजिरी एन्डाईत
- January 7, 2023
बाळ झाल्यानंतर स्वतःसाठी काही वेळ काढणे जवळजवळ अशक्य आहे असे तुम्हाला वाटत असेल. परंतु तसे वाटणाऱ्या तुम्ही एकट्या नाही आहात. नुकत्याच आई झालेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात हीच भावना असते. बाळाची चांगली काळजी घेता यावी म्हणून त्याग करणे सोपे आहे. परंतु, केवळ स्वतःची काळजी घेऊनच तुम्ही तुमच्या बाळाला तुमचे सर्वोत्तम देऊ शकता अन्यथा, ते पायाला ओझे बांधून मॅरेथॉन धावण्यासारखे असेल. […]