तुमच्या गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत तुम्ही खजूर खाल्ल्यास प्रसूती सुलभ होण्यास मदत होते हे खरे आहे का? खजूर खाल्ल्याने प्रसूतीस कशी मदत होते? ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या लेखात दिलेली आहेत. तसेच गर्भारपण आणि खजूर यांच्यातील संबंध ह्याविषयीची माहिती देखील आपण ह्या लेखाद्वारे घेणार आहोत. व्हिडिओ: गरोदरपणात खजूर खाणे सुरक्षित आहे का? खजूर आणि गर्भारपण आई […]
शिक्षण हा आधुनिक समाजाचा पाया आहे, म्हणूनच प्रत्येक मुलास शिक्षित केले पाहिजे. मुलांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क किंवा शिक्षणाचा अधिकार हा भारतीय संसदेचा कायदा आहे. हा कायदा ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा मूलभूत हक्क बनवितो. भारतीय घटनेतील कायद्याचा हा भाग भारतातील मुलांना अधिक रोजगारक्षम, स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र होण्यास सक्षम करतो. शिक्षणाचा अधिकार […]
बालदिन हा आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासून आठवतो. प्रत्येक वर्षी १४ नोव्हेंबरला, मुले थाटामाटात आणि उत्साहाने हा दिवस साजरा करतात. बालदिन हा बालपणीचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे आणि आता तुमच्या लहान मुलाला सुद्धा ह्या दिवसाचा आनंद लुटता येईल! तुमच्या मुलाला या दिवसाबद्दल तसेच हा दिवस कशाचे प्रतीक आहे याबद्दल थोडे अधिक शिकवण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी बालदिनाविषयी […]
गरोदरपणाच्या प्रवासात असताना तुम्ही गर्भधारणेबद्दल, बाळांबद्दल आणि शरीरातील अपेक्षित बदलांविषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी पुस्तके, मासिके आणि इतर ऑनलाइन स्त्रोत ह्यामध्ये व्यस्त आहात. निरोगी गरोदरपण, निरोगी आपण आणि निरोगी बाळ ही आपली मुख्य लक्ष्य आहेत. म्हणून, पोषण, जीवनशैली, शारीरिक आणि भावनिक फिटनेस, शरीरातील बदल, व्यायाम, वैद्यकीय चाचण्या आणि गर्भधारणेच्या काही सामान्य लक्षणांबद्दल अधिक वाचा. मॉर्निंग […]