जेव्हा ऋतुबदल होतो तेव्हा मुलांना सर्दी, खोकला आणि शिंका सुरु होण्याची शक्यता वाढते. श्वासनलिकेच्या आतल्या आवारणास थोडी चुरचुर झाल्यास खोकल्याला सुरुवात होते. मुलांमध्ये खूप जास्त दिवस खोकला राहिल्यास अस्वस्थता येते. खोकल्यासाठी दुकानात औषधांचा दुष्काळ नसला तरी सुद्धा घरगुती उपाय आधी करणे चांगले. खोकल्याचे प्रकार खोकला हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, म्हणून त्यावर उपाय करण्याआधी खोकल्याचा प्रकार […]
हॅलो, न्यू मॉम टू बी! तुमच्या शरीरात होणारे आश्चर्यकारक बदल तुम्ही अनुभवत असाल – तसेच तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांचा सामना तुम्ही करत असाल. अश्यावेळी घरगुती उपचार आणि नैसर्गिक उपाय आपल्या बचावासाठी येतात, बरोबर? आपल्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा वापर करतो आणि ते खूप सामान्य आहे. अशीच एक सामान्य औषधी वनस्पती म्हणजे बडीशेप […]
असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर, सर्वात आधी स्त्रिया प्लॅन बी गोळी किंवा मॉर्निंग आफ्टर पिल कडे वळतात. योग्य पद्धतीने, योग्य वेळेत घेतल्यास ह्या गोळीमुळे नको असलेली गर्भधारणा रोखली जाते. बऱ्याच स्त्रियांना ह्या गोळ्यांची सुरक्षितता,परिणामकता आणि इतर अनेक प्रश्न असतात. इथे प्लॅन बी गोळ्यांविषयी संपूर्ण माहिती दिली आहे, म्हणजेच त्यांचे काम कसे चालते, यशाचा दर आणि बरेच काही. […]
मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड भारतात आणि जगभरात वाढताना दिसत आहे. बहुतेक पालक मूल दत्तक घेतात कारण एकतर त्यांना स्वतःचे मूल होत नसते किंवा त्यांना जगात एकटे सोडलेल्या मुलांना आधार देऊन नवीन आयुष्य देण्याची इच्छा असते. भारतामध्ये, जगातील इतर देशांप्रमाणेच, मूल दत्तक घेण्यासाठी नियम व अटी असतात. भारतात मूल दत्तक घेण्यास कोण पात्र आहे? भारतात, दत्तक […]