जव (बार्ली) हा धान्याचा एक प्रकार आहे. ह्या धान्याची लागवड अनेक शतकांपासून जगाच्या विविध भागात केली जाते. जवाच्या अनेक जाती आज उपलब्ध आहेत. जवाच्या ह्या विविध जाती रशिया, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये आढळतात. जव हे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे जव बाळाच्या आहारात जोडले जाऊ […]
वैद्यकीय ज्ञान नसलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याच्या समस्या ओळखणे कठीण आहे. ताप आणि खोकल्याची लक्षणे सहजपणे लक्षात येण्यासारखी असतात. परंतु आपले मूल डोळे मिचकावत असल्यास ते लक्षात येत नाही जास्त डोळे मिचकावणे म्हणजे काय? ताणापासून संरक्षण करण्यासाठी डोळे मिटले जातात. एक मूल सरासरी ३ –१७ वेळा प्रति मिनिट डोळे मिटते. ह्यापेक्षा अधिक वेळा तुमचे मूल […]
अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. अंड्याला सुपरफूड असे देखील म्हणतात. बाळाला अंडे द्यावे किंवा नाही अशी शंका बऱ्याच पालकांच्या मनात असते. तुम्ही त्यापैकीच एक पालक असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. बाळाचा आहारात अंड्याचा समावेश करण्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. लहान मुले अंडी कधी खाऊ शकतात? आठ महिन्यांच्या बाळाच्या आहारात […]
जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते तेव्हा त्याला ‘नाही‘ म्हटलेले समजू लागते आणि जेव्हा तुम्ही बाळाला नावाने हाक मारता तेव्हा ते तुमच्याकडे बघत राहते. जसजसे दिवस जातात तसे तुम्हाला बाळाची वाढ होताना आणि विकासाचे टप्पे पार पडताना बघताना आनंद होतो. तुमच्या ७ महिन्यांच्या बाळाची वाढ बघताना काय अपेक्षित आहे हे ह्या लेखात दिले आहे. बाळाची […]