मराठी
English
हिन्दी
বাংলা
Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘फ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १०० नावे

‘फ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १०० नावे

‘फ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १०० नावे

बाळाच्या जन्मानंतर अनेकदा आई वडिलांमध्ये एक नवीन बदल होतो आणि हा बदल थोडा आनंद, थोडा उत्साह, काहीशी भीत आणि काही प्रमाणात चिंता घेऊन येतो. ह्या दरम्यान तुम्ही तुमच्या बाळासाठी सगळं सर्वोत्तम करण्याचा प्रयन्त करीत असता आणि ह्याची सुरुवात बाळासाठी एखादे वेगळे नाव निवडण्यापासून होते. जास्त करून अनेक पालक आपल्या बाळामध्ये स्वतःचे बालपण पहात असतात आणि म्हणून ते आपल्या मुलासाठी सर्वात बेस्ट गोष्टी देऊ इच्छितात. मग बाळाचे नाव सुद्धा सर्वोत्तम असले पाहिजे आणि हेच कारण आहे ज्यामुळे बाळासाठी वेगळे आणि युनिक नाव शोधण्यासाठी पुस्तके, पौराणिक गोष्टी, इंटरनेट ह्यासारखे सगळे स्रोत शोधले जातात. ह्या दरम्यान बाळाचे आई बाबा नाव चांगले असावे आणि त्याचाशी संबंधित अनेक गोष्टींचा विचार करतात. जसे की बाळाचे नाव मॉडर्न आणि लेटेस्ट हवे, तसेच त्यामध्ये पौराणिक संस्कार प्रतिबिंबित झाले पाहिजेत तसे ते थोडे आधुनिक सुद्धा वाटले पाहिजे आणि नावाचा अर्थ बाळाचे व्यक्तिमत्व खुलवण्यास सुद्धा कारणीभूत असले पाहिजे. बरेचसे पालक आपल्या बाळाचे नाव राशी अनुसार आणि कुठल्या तरी विशेष अक्षराने सुरु होणारे ठेवू इच्छितात. हे सगळे मुद्धे लक्षात घेता बाळासाठी एखादे विशेष नाव शोधणे खरंच कठीण आहे.

परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या सगळ्या गरज लक्षात घेऊन इथे आम्ही तुमच्या बाळासाठी अक्षरापासून सुरु होणाऱ्या छान नावांची यादी दिलेली आहे. जर तुम्ही तुमच्या लाडक्या बाळासाठी अक्षरावरून सुरु होणारे आणि चांगल्या अर्थाचे नाव शोधत असाल तर हा लेख जरूर वाचा.

अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

काही अक्षरांवरुन मुलांची नावे शोधणे खूप कठीण आहे परंतु जर पालक आपल्या बाळाचे नाव राशीनुसार ठेऊ इच्छित असतील तर त्यांच्यासाठी त्या विशिष्ट अक्षरावरून नाव शोधणे जरुरीचे होते. अशा दुर्लभ अक्षरांमध्ये ह्या अक्षराचा समावेश होतो. जर तुम्ही तुमच्या बाळाचे नाव ह्या अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर तुमच्या मुलांसाठी इथे खूप छान छान नावे अर्थासहित दिलेली आहेत. तुम्ही ह्या यादीमधून एखादे लेटेस्ट आणि छानसे नाव निवडू शकता. ती नावे कुठली आहेत चला तर मग बघुयात!

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
फागुनआकर्षकहिन्दू
फाल्गुनथंड हवामानात जन्म घेतलेला हिन्दू
फलेशचांगल्या परिणामांची इच्छा असणारा हिन्दू
फलितचांगले परिणाम हिन्दू
फलितांशपरिणाम स्वीकारणारा हिन्दू
फाल्गुप्रियहिन्दू
फलादित्यपरिणामांपासून मिळणारी ऊर्जा हिन्दू
फलनचांगले परिणाम मिळणे हिन्दू
फतिनमोहक, आकर्षकहिन्दू
फतेहदीपयशाचा दीपहिन्दू
फलांकुरनवीन पालवी हिन्दू
फारसनैसर्गिक गोडी, फळांचा रस हिन्दू
फतेहरूपजिंकण्याचे स्वरूप हिन्दू
फोजिंदरस्वर्गातील देवांची फौज हिन्दू
फ्रवेशदेवदूत, फरिश्ताहिन्दू
फलोत्त्मचांगला निर्णय, चांगला परिणाम हिन्दू
फतेहमीतयशाला आपला मित्र मानणारा हिन्दू
फनिंदरस्वामी, श्रीशंकराचे रूप हिन्दू
फणीशदेवता, वासुकि हिन्दू
फणीश्वरदेव, सर्वशक्तिमान श्री शिवाचे रूप हिन्दू
फतेहनाम यशस्वी हिन्दू
फतेहजीतविजेता, यशाचा स्वामी हिन्दू
फणिभूषणदेव, शक्तिशालीहिन्दू
फलराजराजाहिन्दू
फलचारीप्रयत्नांचे चांगले फळ हिन्दू
फलदीपयशाचा प्रकाश हिन्दू
फलोदरफक्त फळे खाणारा हिन्दू
फलानंदपरिणामांचा आनंद घेणारा ,हिन्दू
फनेश्वरपूजनीय हिन्दू
फनेंद्र सापांची देवता, श्रीशंकरा सारखा शक्तिशाली हिन्दू
फैज़लनिर्णायक, निर्णय घेणारा मुस्लिम
फियानस्वतंत्र, प्रसंशकमुस्लिम
फ़तेहविजेतामुस्लिम
फहीमबुद्धिमानमुस्लिम
फरहानखुशी, उत्साहमुस्लिम
फहादतीव्रतामुस्लिम
फवादहृदय, प्रियमुस्लिम
फरमानआदेश, हुकूम मुस्लिम
फिरासशूरवीर, भेदकमुस्लिम
फ़राज़न्यायाचे पालन करणारा मुस्लिम
फरदीनचमक, आकर्षकमुस्लिम
फ़र्ज़ीनज्ञानी व्यक्ति, शिकलेला मुस्लिम
फ़ाज़िलगुणीमुस्लिम
फैज़ानफायदा होणे, विजयीमुस्लिम
फूहैदवाघासारखा शूर, साहसीमुस्लिम
फ़ाकिरगर्व, अभिमानास्पदमुस्लिम
फुरोज़प्रकाशमुस्लिम
फैज़ुलसत्याची कृपा मुस्लिम
फालिकनिर्माता, निर्मिती करणारामुस्लिम
फ़क़ीदविशेष, दुर्लभमुस्लिम
फ़क़ीहबुद्धि, चाणाक्ष मुस्लिम
फरीसबुद्धि, विवेकमुस्लिम
फ़रहालसमृद्धि, धनवान मुस्लिम
फरीनसाहसी, शूर मुस्लिम
फ़ारूक़सत्यवादीमुस्लिम
फ़ासिक़यशस्वी, आनंदी मुस्लिम
फितहयोग्य दिशा, योग्य वाटेवर चालणारा मुस्लिम
फयज़दयाळू, महान मुस्लिम
फायेकउच्च, बढ़ियामुस्लिम
फज़लकृपाळू, दया करणारा मुस्लिम
फरहादप्रसन्नता, खुशीमुस्लिम
फादिलमाननीय, उत्तममुस्लिम
फ़ाज़विजेता, यशस्वी व्यक्तिमुस्लिम
फईमप्रसिद्ध, विख्यातमुस्लिम
फ़ैज़ीनइमानदार, विश्वसनीय मुस्लिम
फरीदअद्वितीय, अद्भुतमुस्लिम
फारिज़विश्वसनीय, मान ठेवणारा मुस्लिम
फरनादताकद, शक्तिमुस्लिम
फ़इज़जिंकणारा, विजेतामुस्लिम
फ़व्वाज़सफल, समृद्धमुस्लिम
फियाज़कलाकार, विचारशीलमुस्लिम
फैदीउद्धार करणारा, दयाळू मुस्लिम
फैरुज़विजयी, शक्तिशालीमुस्लिम
फ़ाहमसमजूतदार मुस्लिम
फ़हमीनजबाबदार व्यक्ति, उत्तरदायीमुस्लिम
फलीहसौभाग्यशाली, यशस्वी मुस्लिम
फ़ैयाज़यशस्वी, कलाकारमुस्लिम
फैज़जिंकणारा, स्वातंत्र्य मुस्लिम
फ़वाज़जय, सफलतामुस्लिम
फ़िरोज़यशस्वी, विजेता मुस्लिम
फैज़लुलसत्याचे बक्षीस मुस्लिम
फेलिक्ससौभाग्य, यश इंग्लिश
फिटनसुंदर, प्रियइंग्लिश
फेरिसशक्तिशालीइंग्लिश
फेर्रेल भूमि, यात्रीइंग्लिश
फर्नेलनिसर्गाची सुंदरता, डोंगरावरची जागा इंग्लिश
फ्रांसिसस्वतंत्र इंग्लिश
फ्रेविनचांगला मित्र, पवित्रइंग्लिश
फ्रैंकस्वाधीन, स्वतंत्रइंग्लिश
फ्रेडीशक्ति, राजा, शांति इंग्लिश
फ्रेडरिकशांतिप्रिय शासक, राजाइंग्लिश
फ्रांज़स्वतःवर प्रेम करणारा, स्वतःचे ऐकणारा इंग्लिश
फेलिपघोडेस्वार, घोड्यांवर प्रेम करणारा इंग्लिश
फेनिक्सलाल रंग, आकर्षणइंग्लिश
फ्रैंकलिनस्वतंत्र, भूमीचा मालक इंग्लिश
फ्रिकसाहसी, मजबूतइंग्लिश
फिल्बर्ट उज्जवल, बुद्धिमानइंग्लिश
फिनलेयोद्धा, बहादुरइंग्लिश
फौस्कोसावळा, सुंदरइंग्लिश
फैबियनशेतकरी, विनयपूर्णइंग्लिश
फैनमुकुट, राजाइंग्लिश
फैरनगौरव करणे, वंशजइंग्लिश
फेल्टनकायम जमिनीवर असणारा, विनम्र इंग्लिश
फेलिनचलाख , बुद्धिमान इंग्लिश
फैंगसुगंधइंग्लिश
फेर्डी मैत्री इंग्लिश

जर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे वर दिलेल्या यादीमधून चांगल्या अर्थाचे एखादे लेटेस्ट नाव जरूर निवडा.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article