नवीन पालकांसाठी सर्वात फसवी आणि काळजी वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाळाचे सतत रडत रहाणे ही होय. आपल्या बाळाला अशा स्थितीत पाहणे आणि त्यामागील नेमके कारण न समजणे पालकांसाठी खूपच त्रासदायक असू शकते. जर आपले बाळ विनाकारण सतत रडत असेल तर कदाचित त्याला पोटशूळ झालेला असू शकतो. बाळांमधील पोटशूळ हा बाळासाठी तसेच पालकांसाठीही एक अत्यंत […]
मूल जन्माला आल्यापासून त्याच्या वाढीवर आणि विकासावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. ह्यापैकी काही घटकांवर आपले नियंत्रण असते तर काही घटकांवर नसते. हे घटक मुलाच्या शारीरिक, संज्ञानात्मक आणि सामाजिक-भावनिक विकासावर लक्षणीय परिणाम करू शकतात. तसेच आनुवंशिक, पर्यावरणीय आणि सामाजिक घटकांचा सुद्धा मुलांच्या वाढीवर परिणाम होत असतो. मुलांच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणार्या घटकांची माहिती घेतल्यास […]
जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत असाल आणि बाळाला थोडे नारळ पाणी देण्याचा विचार करत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. ह्या लेखात, आम्ही बाळांना नारळ पाणी देण्याचे फायदे, स्तनपानासंबंधित सूचना आणि तुम्ही तुमच्या छोट्या बाळास नारळ पाणी केव्हा देण्यास सुरुवात करू शकता हे सांगणार आहोत. नारळाचे पाणी मुलांसाठी चांगले आहे का? नारळाच्या पाण्यात […]
मॉर्निंग सिकनेस, डोकेदुखी, मनःस्थिती बदलणे आणि थकवा येणे ही गरोदरपणाची काही सामान्य लक्षणे आहेत. तुम्ही गर्भवती असल्यास, तुम्ही ह्यांपैकीं काही लक्षणे अनुभवली असतील. बहुतेक स्त्रिया गर्भवती असताना त्यांना ही लक्षणे जाणवतात, परंतु काहीवेळा, गरोदर असताना त्यांना योनीला खाज सुटण्याचे देखील लक्षण जाणवते. योनीला खाज सुटणे, जरी सर्वांनी अनुभवलेले नसले तरी गरोदरपणात ते सामान्य आहे. आपल्या […]