जर तुमच्या बाळाचा जन्म गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी झालेला असेल तर तुमचे बाळ अकाली जन्मलेले बाळ असेल. तुमचे बाळ नवजात अतिदक्षता विभागामध्ये (NICU) काही दिवस घालवत असेल, परंतु लवकरच तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकाल. एवढ्या लहान बाळाला कसे सांभाळावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका, पुढील लेखात आपण विविध […]
सर्दी आणि खोकला हे सामान्य आजार आहेत आणि त्यामुळे लहान मुले त्रस्त होऊ शकतात. मुलांना या आजारांनी ग्रासणे सामान्य आहे, परंतु प्रत्येक वेळी त्यांना खोकला आणि सर्दीसाठी औषधे द्यावीत का? मुलांना सतत औषधे देणे चांगले नाही आणि लहान मुलांच्या बाबतीत स्वतःच्या मनाने औषधे देणे देखील टाळले पाहिजे. मग, आपण काय करावे? ही पोस्ट वाचा आणि […]
गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नवीन वर्षाची सुरुवात होते. प्रत्येक कुटुंब गुढीपाडव्याला खास पदार्थ बनवून हा सण साजरा करतात. हे पदार्थ तयार करण्यास अगदीच सोपे असल्याने तुम्ही काही तासातच हे चविष्ट पदार्थ तयार करू शकता. खास गुढीपाडव्यासाठी काही रेसिपीज इतर कोणत्याही सणाप्रमाणेच तुम्ही ह्या गुढीपाडव्याला काही उत्तम खाद्यपदार्थांवर ताव मारण्यास उत्सुक असाल ना! ह्या सणासाठी सर्वोत्तम ५ […]
भारत देश हा विविधतेचे प्रतीक आहे. भारत भूमी इतकी सुंदर आहे की आपण आपल्या मुलांना ह्या देशाबद्दल त्यांना माहिती असावं ते सगळं काही सांगू शकतो. मुलांना माहिती असली पाहिजेत अशी भारताबद्दल काही मजेदार तथ्ये मुलांना माहिती आवडते, म्हणून मुलांसाठी भारताबद्दल काही मजेदार तथ्ये येथे आहेत. भौगोलिक तथ्ये ३२,८७,५९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह भारत हा जगातील सातव्या […]