Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘म’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘म’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘म’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

बाळाचे नाव ठेण्यासाठी आई वडिलांना खूप उत्साह असतो आणि ते बाळासाठी आधुनिक आणि अद्भुत नाव शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या आयुष्यात आणि व्यक्तिमत्त्वामध्ये नाव एक महत्वपूर्ण भूमिका निभावते म्हणून नाव खूप खास आणि चांगल्या अर्थाचे असले पाहिजे. पालक नेहमीच लेटेस्ट आणि सोपे ठेवणे पसंत करतात त्याचे कारण म्हणजे सोपे नाव लोकांच्या सहज लक्षात राहते आणि त्याचा उच्चार करायला सुद्धा सोपे जाते. तसेच नावामुळे मुलाची चेष्टा केली जाणार नाही ह्याची सुद्धा काळजी पालकांनी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असे दिसून येते की जर बाळाचे नाव थोडे वेगळे असेल तर लोक नावाची चेष्टा करतात आणि त्याचा मुलांवर परिणाम होऊ शकतो.

नाव ठेवण्याआधी आई वडिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की बाळाचे नाव राशिनुसार, आधुनिक आणि परंपरांवर आधारित ठेवले पाहिजे. ‘अक्षरावरून नाव असलेले लोक निःपक्ष असतात आणि कुठलेही काम पूर्णत्वाला नेल्याशियवाय शांत रहात नाहीत. जर तुम्हाला मुलगी असेल आणि तुम्ही तिचे नाव अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलींच्या १५० नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे.

 अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव राशीनुसार अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलींसाठी धर्मानुसार अक्षरावरून १५० लेटेस्ट आणि मॉडर्न नावे अर्थासहित दिलेली आहेत, चला तर मग पाहुयात.

अक्षरावरून नावनावाचा अर्थधर्म
माहीदेवी, प्रिय हिन्दू
मायराप्रशंसनीय , वेगळी हिन्दू
मानविकामानवता, विनम्रहिन्दू
मान्यासन्मानीय, आदरणीयहिन्दू
मितांशीईश्वराची भेट, मित्रहिन्दू
मेहाबुद्धिमान, वर्षाहिन्दू
मिष्टीगोड,प्रिय हिन्दू
मिन्साउदारता, सहानुभूति, निष्ठावानहिन्दू
मिरायासमृद्धि, ईश्वरीय हिन्दू
मोक्षितामानवताहिन्दू
मिनीसगळ्यात लहान, लाडकी, बुद्धिहिन्दू
मनस्वीमनाला नियंत्रित करणारी, बुद्धिमान हिन्दू
मीठीगोड बोलणारी, गोडवा हिन्दू
मीशा ईश्वराचा उपहार, दैवीयहिन्दू
मिताशीनिपक्ष, विरक्तहिन्दू
मिश्काप्रेमाची भेट, प्रिय हिन्दू
मिनिषाकृष्ण भक्त, शुद्धता हिन्दू
मेधा बुद्धि ज्ञानाची देवी हिन्दू
मायेशासजीव, सज्जनहिन्दू
मायशासमृद्ध,धनीहिन्दू
मंद्रीशाशांत, नीरवहिन्दू
मयूरिकामोराचे पंख, मोरहिन्दू
मिहिरातेजस्वी, सूर्यासारखी चमक हिन्दू
मिहिकाताजेपणा हिन्दू
मोक्षामुक्ति, निवारणहिन्दू
मिथुलाप्रिय, सुंदरहिन्दू
मिशिताचांगला, स्वाभाविक,प्रिय हिन्दू
मेधांशीज्ञानाचा अंश, देवीहिन्दू
मोयाविशेष, खासहिन्दू
मनस्वनीआत्मविश्वास, समजूतदारहिन्दू
माननीसर्वशक्ति, कीर्ती हिन्दू
मनिकाआभूषण, अद्भुतहिन्दू
मनितासम्मानित, आदर्शहिन्दू
मंजिस्तास्वतःबद्दल प्रेम, खूप जास्त हिन्दू
मनोगनासुंदरता, मोहकहिन्दू
मयंशीसमृद्ध, लक्ष्मीचे स्वरूप हिन्दू
मेधावीबुद्धिमान, ज्ञानी हिन्दू
मिहिताहास्य हिन्दू
मिरांशीसमुद्र, विशालहिन्दू
महिकाधरती हिन्दू
मिशालीकृष्ण भक्त, ईश्वर भक्तीत तल्लीन हिन्दू
मितालीदयाळू, प्रिया मित्र हिन्दू
मोहाआकर्षक, मोहकहिन्दू
मोहिशाबुद्धि, ज्ञानहिन्दू
मोनेक्षाईश्वराची भेट, दिव्यहिन्दू
मानन्याकौतुकास पात्र, प्रसंशनीयहिन्दू
मानुषीदयाळू, लक्ष्मी स्वरूपहिन्दू
मृगनयनीसुंदर डोळे असलेली, हरणासारख्या डोळ्यांची हिन्दू
मयांशी लक्ष्मी स्वरूप, धनसंपदा हिन्दू
मन्विता मान सन्मान देण्यायोग्य हिन्दू
मंतिकासमर्पित, विचारशील हिन्दू
मानिसीइच्छित, ज्ञानी हिन्दू
मंदिता आकर्षक हिन्दू
मानव्यासौभाग्य, आंतरिक सुख हिन्दू
मलिकाराणी, फुलांचा हार हिन्दू
माहितासन्माननीय, महानता हिन्दू
मेद्यादिव्य, ताजेपणा हिन्दू
मेनिताचलाख, बुद्धिमान हिन्दू
मिनितासन्मान, आदर्श हिन्दू
मिरलस्वतंत्र हिन्दू
मितुशाबुद्धिमान, तेजस्वीहिन्दू
मोहीप्रेम, आनंद देणारी हिन्दू
मोहिताआकर्षित, मुग्ध हिन्दू
मेधस्वीज्ञानाची देवता, पूजनीय, ऊर्जा हिन्दू
मृणालीफूल, सुगंधित हिन्दू
मोदिप्तापरोपकारी, दयाळू हिन्दू
मेधिराबुद्धिमानी, ज्ञानहिन्दू
मीतिकामृदु भाषी, गोड वाणी असलेली हिन्दू
मोनालीप्रेमळ, पवित्रहिन्दू
महिषीराणी, सगळ्यात उच्च हिन्दू
मनुश्री धन देवता, संपन्नहिन्दू
मैत्रीदयाळू, दोस्तीहिन्दू
मधुमितामधासारखी गोड, दयावानहिन्दू
मित्रादोस्त, प्रिय हिन्दू
मृदुकासौम्य, सुंदर हिन्दू
मेघविनि बुद्धिमत्ता, बुद्धिमान हिन्दू
मेदिनीधरती, भूमि हिन्दू
मधुरिमाप्रिय, गोड वाणी हिन्दू
मीतूयोग्य, सत्य हिन्दू
मनालीपक्षी, प्रकृतिहिन्दू
मृदाली कोमल, शांतहिन्दू
ममताप्यार, स्नेहहिन्दू
मोहिकाआकर्षित, प्रभावहिन्दू
मोहिनामोहक, आकर्षण हिन्दू
माधुरीमधुरता, मृदुलहिन्दू
मोनिश्काबुद्धिमान, ज्ञानी हिन्दू
मृदु सज्जन, शांत हिन्दू
मोशिकाराजकुमार, सुंदर हिन्दू
मुदिताभाव, मनोवृति हिन्दू
मिपाशाप्रिय, हृदयाच्या जवळ हिन्दू
मेशादीर्घायु हिन्दू
मनीषाइच्छा, अभिलाषा हिन्दू
मनिशिकाबुद्धिमत्ता, बुद्धिमानहिन्दू
मोनालिसामहान, प्रसिद्ध कलेचे नाव हिन्दू
माल्विकाराजकुमारी, आकर्षकहिन्दू
मिन्वितासौम्य, मनोहर हिन्दू
मोमिनाविश्वसनीय, सच्ची हिन्दू
मेघनाढग, गंगा हिन्दू
मृणालिनीबुद्धिमान, कमळासारखी सुंदर हिन्दू
मुग्धामुलायम, मासूमहिन्दू
मुक्ति स्वतंत्र, मोक्षहिन्दू
मिनाक्षीदेवी, सुंदर डोळे हिन्दू
माधुर्यामिठास, मीठी आवाज हिन्दू
मधुशासौंदर्य, आकर्षक हिन्दू
मदनिकाप्रज्वल्लित, उत्साहितहिन्दू
मोनिकासलाहकार, मार्गदर्शकहिन्दू
मान्यतासन्मान, प्रतिष्ठा हिन्दू
मेघाढग, उच्च हिन्दू
मृणालकमळ, सौम्यता हिन्दू
मोहनामोहक, आकर्षक हिन्दू
मानवीमानवता, शांतिपूर्णहिन्दू
मयूखीमोरनी, सुंदर पक्षी हिन्दू
मयूरी आकर्षक, मोर हिन्दू
मानसीआध्यात्मिक, मनापासून भक्तिहिन्दू
मीराआध्यात्मिक, ज्ञानाचा सागर हिन्दू
मंजिरी तुळशीचे बी हिन्दू
माधवीफूल हिन्दू
मीनूयोग्य पद्धत, विस्तृत हिन्दू
महिमायश, गर्व हिन्दू
माहिराकुशल, प्रतिभाशाली मुस्लिम
महविश चंद्रासारखी सुंदर, सुशील मुस्लिम
मेहरकृपा, दया मुस्लिम
महरीनसुंदर, उज्जवल मुस्लिम
महरूपसुंदर मन, शीतलता मुस्लिम
मुस्कानआनंदभाव मुस्लिम
महकसुगंध, आकर्षित करणारी, सुवासिक मुस्लिम
मुस्तफानिवडलेली, वेगळी मुस्लिम
मदीहाप्रशंसनीय, कौतुक करण्यायोग्य मुस्लिम
मन्नतप्रतिज्ञा, इच्छामुस्लिम
माहिबासन्मान योग्य, महान मुस्लिम
मिराशीविरासत, पौराणिकमुस्लिम
मनहाईश्वराची भेट मुस्लिम
मलीहासुंदर मुस्लिम
महम पौर्णिमेचा चंद्र मुस्लिम
मरीहाउत्साहित मुस्लिम
मज़ीदा शानदार; प्रशंसनीय मुस्लिम
मेहतूब चंद्राचा प्रकाश, चांदणी मुस्लिम
मनरीतइच्छा शीख
मनवीतमानवता, दया भाव शीख
मीतमित्र, दोस्त, प्रिय शीख
मनप्रीतमनाला प्रिय असणारी, आवडणारी शीख
मनमीतमनापासून मित्र, सर्वात प्रिय शीख
मधुरबानीगोड शब्द शीख
महनजोत उज्जवल, प्रकाश शीख
मनरूप शांत, सुंदर मन शीख
मानुखी मानवता, मनुष्याचे रूप शीख
मंदिरासमुद्र, विशाल, मंदिर, पवित्र स्थान शीख
मनकिरनमनाचा प्रकाश, शांति, ज्ञान शीख
मनप्रिया हृदयाच्या जवळ शीख
मवलीनमुख्य, उच्चशीख
मिश्मीत प्रेम, सौंदर्य शीख
मिशवित प्रिय , आकर्षक शीख
मीता दोस्त, चांगले वर्तन शीख

जर तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीसाठी एखादे नाव शोधत असाल आणि त्याचा अर्थ सुद्धा चांगला असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वर दिलेल्या नावाच्या यादीमधून एखाद्या नावाची जरूर निवड करा.


RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article