नाक चोंदलेले असल्यास ते एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरू शकते. यामुळे श्वास घेणे कठीण होते, आणि वाहणाऱ्या नाकामुळे निराशा येऊ शकते. त्याचप्रमाणे, बाळांना सुद्धा नाक चोंदलेले असल्यास बरीचशी अस्वस्थता येते, त्यामुळे त्यांना रात्रीची झोप नीट लागत नाही. बाळांना काय त्रास होतो आहे हे ते व्यक्त करू शकत नसल्यामुळे, अवरोधित नाकाची लक्षणे ओळखणे आणि त्यानुसार […]
एकाधिक बाळांसह गरोदर असणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाचा २४ आठवड्यांचा प्रवास यशस्वीरीत्या पार करतात. पुढे काय होणार ह्याची त्यांना कुठलीही कल्पना नसते. प्रसूतीची तारीख जसजशी जवळ येते तसे ही भावना आणखी तीव्र होते. हे तुमचे चिंतेचे कारण असू नये. सुलभ प्रसूती होणार असल्याची खात्री तुम्ही स्वतःला दिली पाहिजे. तुमच्या वाढत्या पोटाच्या आकारामुळे आणि पडणाऱ्या दाबामुळे […]
बाळांसाठी लोहाचे बरेच फायदे आहेत. लोहामुळे बाळाची पुरेशी वाढ आणि विकास होण्यास प्रोत्साहन मिळते तसेच अशक्तपणा कमी होतो. लोह एक आवश्यक पोषक तत्व आहे आणि त्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहते. बहुतेक बाळांना ते किमान चार महिन्यांचे होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या लोह पूरक पदार्थांची आवश्यकता नसते. गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत सर्व बाळांना त्यांच्या आईंकडून भरपूर प्रमाणात लोह मिळते. […]
आता तुम्ही जुळ्या बाळांसह २१ आठवड्यांच्या गर्भवती आहात. आता तुम्ही खरोखर तुमच्या बाळांना भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तुम्ही प्रसूतीच्या तारखेबद्दल विचार करीत असाल, परंतु तुमच्या लहान बाळांचा अद्याप विकास होत आहे आणि वाढ होण्यासाठी त्यांना वेळेची आवश्यकता आहे. २१ व्या आठवड्यांत, तुमच्या लहान बाळांची वाढ होत राहील तसेच तुमच्या शरीरात सुद्धा बदल होतील. ह्या […]