खजूर ऊर्जेचे समृद्ध स्रोत आहेत आणि जेव्हा तुमचे बाळ घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते तेव्हा त्याच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी हा चांगला पदार्थ आहे. खजूर लोह, कॅल्शियम, सोडियम फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जस्त ह्या सारख्या खनिज पदार्थांचा चांगला स्रोत आहेत. त्यामध्ये थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, फोलेट, व्हिटॅमिन ए, बी ६ आणि व्हिटॅमिन के देखील असतात. खजूर साखर आणि […]
तुमचे बाळ ११ महिन्यांचे झाल्यावर ते स्वतःच्या हाताने खाऊ लागेल. तुम्ही तुमच्या बाळाला कुटुंबातील इतर सदस्य खात असलेलेच अन्नपदार्थ कुस्करून किंवा छोटे छोटे तुकडे करून द्या त्यामुळे बाळाला ते चावण्यास आणि पचनास सुद्धा सोपे जाईल. बाळ जेवताना आणि नाश्त्याच्या वेळी बाळाकडे लक्ष ठेवा आणि बाळाच्या घशात घास अडकणार नाही ह्याची खात्री करा. ह्या टप्प्यावर बाळ […]
तुम्ही गरोदर असल्याचे कळणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. गर्भधारणेच्या दिवसापासून गर्भधारणेची अनेक लक्षणे असू शकतात, परंतु ती तुमच्या लक्षात येणार नाहीत. गरोदर चाचणी करणे हा जरी योग्य पर्याय असला तरीसुद्धा तुम्ही गरोदर असल्याचे जाणून घेण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत. गरोदर चाचणी न करता तुम्ही गर्भवती आहात हे कसे जाणून घ्यायचे ह्याविषयीची सर्व […]
गर्भारपणाच्या ३६व्या आठवड्यात तुम्ही ह्या ९ महिन्यांच्या मॅरेथॉन मध्ये अंतिम रेषेच्या अगदी जवळ आहात. तुमचं बाळ म्हणजे आता एक व्यव्यक्तिमत्व आहे आणि तुमचे शरीर त्यासाठी अनेक बदलांना ह्या सगळ्या आठवड्यांमध्ये सामोरे गेले आहे आणि ह्यातील सगळेच बदल काही सुखकारक नसतात. तुमचे आयुष्य नव्या बदलांना सामोरे जात आहे आणि कसे ते पाहूया! गर्भारपणाच्या ३६व्या आठवड्यातील तुमचे […]