Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे

‘क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे

‘क्ष’ आणि ‘ष’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ६० नावे

पालकांसाठी आपल्या बाळाचे नाव ठेवणे हे सर्वात महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक काम आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ह्या छोट्याशा पाहुण्यासाठी सर्वात युनिक आणि लेटेस्ट नाव शोधात असता, आणि ते केलेच पाहिजे कारण आई वडिलांकरून बाळासाठी त्याचे नाव ही सर्वात सुंदर भेट आहे जी बाळासोबत जीवनभर राहते, आणि आयुष्यातील पुढील प्रवासात हेच नाव त्याची ओळख आणि प्रसिद्धीचे कारण होते. जर तुम्ही तुमच्या बाळासाठी एखाद्या विशिष्ट अक्षरावरून एखादे छानसे नाव शोधात असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आजकाल दुर्मिळ अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांचा खूप ट्रेंड आहे जसे की क्षिती, क्षितिजा, आरवी आणि अशी बरीच नावे. अशी नावे खूप कमी प्रमाणात आढळतात त्यामुळे पालक अशा नावांकडे जास्त आकर्षित होतात. जर तुम्ही तुमच्या छोट्याशा परीसाठी क्षआणि अक्षरावरून कुठलेही युनिक नाव शोधत असाल तर राशीनुसार निवडलेल्या एखाद्या विशेष अक्षरावरून निवडलेले नाव छोटे, ट्रेंडी आणि परंपरेला अनुसरून हवे.

ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही मुलींसाठी क्षआणि अक्षरावरून काही अद्वितीय नावांची यादी केलेली आहे. एवढ्या दुर्मिळ अक्षरावरून सुरु होणारे तुमच्या मुलीचे नाव तेवढेच युनिक असणार आहे. जर तुमच्या मुलीचे नाव क्षअक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर हा लेख संपूर्ण वाचा.

क्षआणि अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

बाराखडीमध्ये अशी काही अक्षरे असतात ज्यापासून सुरु होणारी मुलांची नावे मिळवणे मुश्किल होते. परंतु जितकी दुर्मिळ ही अक्षरे आहेत तितकीच ह्यापासून सुरु होणारी बरीचशी नावे अद्भुत असतात. जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव विशेषकरून क्षकिंवा ह्या अक्षरांवरुन ठेवू इच्छित असाल तर इथे आम्ही मुलींसाठी क्षआणि अक्षरावरून युनिक आणि छान छान नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे, चला पाहुयात!

क्षअक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
क्षितिजा देवी हिन्दू
क्षिप्रा भारतातील एका नदीचे नाव हिन्दू
क्षमा माफी, दया हिन्दू
क्षिति धरती, भूमि हिन्दू
क्षिरिका दयाळू , कृपा हिन्दू
क्षीरजा आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान असलेली हिन्दू
क्षमिता शांत, सक्षम हिन्दू
क्षेमवती कल्याणकारी, मंगल करणारी हिन्दू
क्षेमी मंगलकारी, सौभाग्य हिन्दू
क्षोणि पृथ्वी, धरा हिन्दू
क्षिता धरती हिन्दू
क्षत्रिका शूरवीर, बलशाली हिन्दू
क्षीरा वनौषधींचे नाव हिन्दू
क्षितुजा धरतीतून जन्म घेतलेली हिन्दू
क्षेमिका सुख हिन्दू
क्षेणिमा विविध, बहुरूपता हिन्दू
क्षिराक्षी ज्ञानी, बुद्धिमान हिन्दू
क्षेणिका उच्च श्रेणी, दर्जा हिन्दू
क्षिरिता दुधासारखी सफेद, सुंदर हिन्दू
क्षितिका धरती, पृथ्वी हिन्दू
क्षितिरूपा धरतीसारखी विशाल, विनम्र हिन्दू
क्षमता सक्षम, शक्तिशाली हिन्दू
क्षिप्रता चंचल, कोमल हिन्दू
क्षितिधरिका शक्तिरूप हिन्दू
क्षरिता मौलिक, आधार हिन्दू
क्षरिका सुरुवात हिन्दू
क्षमिका समर्थ, सक्षम हिन्दू
क्षत्रपी क्षत्रियांची राणी सक्षम हिन्दू
क्षतजिता समस्यांना सामोरी जाणारी हिन्दू
क्षणदा एक क्षण, वेळ हिन्दू
क्षणजीविका जिवंत, आनंदी हिन्दू
क्षणांशी समय, क्षण हिन्दू
क्षम्यता क्षमा करणारी, दयाळू हिन्दू
क्षरोदिका समुद्राची स्वामीनी, विशाल हिन्दू
क्षीरोदधि क्षीर सागर, पवित्र स्थान हिन्दू
क्षितिजिता जमिनीला जिंकणारी हिन्दू
क्षेत्रा जागा, स्थळ हिन्दू
क्षेमा शांतिप्रिय, समृद्ध नारी हिन्दू
क्षेम्या कल्याणकारी, देवी हिन्दू
क्षिपा रात्र हिन्दू
क्षीरिजा समृद्धि, लक्ष्मी हिन्दू
क्षिरसा देवी हिन्दू
क्षोणि दृढ़ हिन्दू
क्षणिका क्षण, वेळ हिन्दू
क्षमशवि क्षमा करणारी, दयाळू हिन्दू
क्षनप्रभा वीज, तेज हिन्दू
क्षयमरानी देवी हिन्दू
क्षयमा सुंदर, देवीसारखी हिन्दू
क्षेमंकरी कलात्मक, रचनात्मक हिन्दू
क्षिता प्रत्यक्ष, प्रकट हिन्दू
क्षितिशा धरतीची देवता, ईश्वराचे रूप हिन्दू
षण्मुखी सहा चेहऱ्यांची देवता, ईश्वरीय शक्ति हिन्दू
षणमिता बुद्धिमान, विचारशील हिन्दू
षांमति समजूतदार हिन्दू
षष्टिका देवीच्या कृपेचा दिवस हिन्दू
षष्थी प्रसंशा, शक्ती स्वरूप हिन्दू
षणमुका श्रीशंकराचा अंश, ईश्वरीय शक्ती हिन्दू
षण्मुकी परमेश्वरी, देवी हिन्दू
षधा सुगंधित, मोहक मुस्लिम
षदान आनंदी, हसतमुख मुस्लिम
ष्यरीन आकर्षक मुस्लिम

जर तुम्ही तुमच्या मुलीचे नाव क्षकिंवा ह्या अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर वर दिलेल्या मुलींच्या नावांच्या यादीमधून तुमच्या लाडक्या लेकीसाठी चांगल्या अर्थाचे एखादे अद्भुत नाव निवडा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article