छोले (काबुली चणे) खायला कुणाला आवडत नाहीत? ह्या डिशचा आपण सर्वजण आनंद घेतो. परंतु जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्ही काय खात आहात ह्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. छोले म्हणजेच काबुली चणे हा त्यापैकीच एक अन्नपदार्थ आहे. गरोदरपणात पहिल्या ते तिसर्या तिमाहीदरम्यान तुम्ही तुमच्या आहाराबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. परंतु ह्याचा अर्थ तुम्ही छोले खाणे […]
आयुष्यातील सर्वात सुंदर अश्या टप्प्यातून म्हणजेच गरोदरपणाच्या काळातून जात असताना तुमच्या शरीरात तर बदल होत असतातच परंतु तुमची संपूर्ण जीवनशैली, तुमचे प्राधान्यक्रम तसेच तुमची विचार करण्याची पद्धती ह्या मध्ये सुद्धा बदल होतात. गरोदरपणाच्या प्रवासात कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ह्याची तयारी ठेवा आणि तुमची व तुमच्या बाळाच्या चांगल्या आरोग्याची खात्री करा. आई होताना अन्नपदार्थ हा तुमच्या […]
चिकन हा प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे. प्रथिने शरीरातील प्राथमिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. चिकन मध्ये चरबीचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्याचा समावेश आहारात पौष्टिक मांस म्हणून केला जाऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या आहारात चिकनचा समावेश करण्याचा विचार करीत असाल तर त्याचे शरीर त्यासाठी तयार आहे की नाही हे तुम्ही आधी बघितले पाहिजे. तुमचे […]
आता आपल्या बाळाचे वय १५ आठवडे इतके आहे, नवीन पालक म्हणून तुम्ही स्वत: चा अभिमान बाळगला पाहिजे. तुम्ही तुमच्या लहान बाळाची चांगली काळजी घेतली आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही बाळाची अशीच काळजी इथून पुढेही घेणार आहात. गेल्या तीन महिन्यांत, तुम्ही बाळाला वाढवण्याबद्दल बरेच काही शिकला असाल आणि आमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या लहान बाळाने […]