तुम्ही आई होणार आहात हे ह्या आठवड्यात अगदी निश्चित झालेले असते, कारण ५व्या आठवड्यात तुमच्या पाळीची तारीख ओलांडून एक आठवडा झालेला असतो आणि HCG ह्या संप्रेरकाची तुमच्या शरीरातील पातळी सुद्धा वाढलेली असते, ह्या आठवड्यात तुम्ही गरोदर चाचणी करण्यास उत्सुक असता. तसेच ह्या आठवड्यात गर्भारपणाची लक्षणेही तीव्र असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही प्रेग्नन्सी क्लबच्या सदस्या झाला […]
प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याच्या चांगल्या आरोयासाठी स्वच्छतेचे महत्व समजते. श्वासाच्या दुर्गंधीमुळे लहान मुलांना लोकांमध्ये मिसळताना विचित्र वाटू शकते. तोंडाला दुर्गंधी येणे हे एखाद्या रोगाचे लक्षण सुद्धा असू शकते. काहीवेळा, त्यामागे काही वैद्यकीय समस्या आहे की अस्वच्छतेमुळे तोंडास दुर्गंधी येते ह्यापैकी अचूक कारण समजणे हे पालकांसाठी आव्हानात्मक असू शकते. हॅलिटोसिस ही एक वैद्यकीय स्थिती आहे. ही […]
हल्ली ताण इतका वाढलाय की त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना ताणामुळे गर्भधारणा होणे कठीण झाले आहे कारण ताणामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. डब्लू एच ओ ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार १५% जोडपी बाळ होण्यासाठी उपचार घेतात त्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी लोकप्रिय पर्याय म्हणजे, ‘प्रजनन योग’ प्रजनन योग म्हणजे काय? योग ही ५००० वर्षे जुनी परंपरा […]
जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २६ व्या आठवड्यापर्यंत आल्यावर काही स्त्रियांना हे वळण खूप वेगळे वाटू शकते. केवळ गर्भाशयात आणि आपल्या शरीरात होत असलेल्या शारीरिक बदलांमुळेच नव्हे तर संप्रेरकांमध्ये होणारे बदल सुद्धा खूप आश्चर्यकारक ठरणार आहेत. हे सर्व आपल्या मूडवर परिणाम करतात आणि ह्या काळात जबरदस्त भावनिक उलथापालथ करतात. तिसऱ्या तिमाहीस लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे २६व्या आठवड्यात […]