फक्त ३ महिन्यांनी तुमचे बाळ एक वर्षाचे होणार आहे, तुमचे ९ महिन्यांचे बाळ हे आता आयुष्याच्या खूप रोमांचक टप्प्यावर आहे. ९ व्या महिन्यात तुमचे बाळ आता घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रांगत असेल, कदाचित कशाचातरी आधार घेऊन उभे सुद्धा रहात असेल. बोबडे बोल बोलत असेल आणि तुम्हाला पहिल्यांदाच ‘मामा‘ किंवा ‘दादा‘ अशी हाक मारत असेल. ह्या अगदी […]
गर्भारपणाची दुसरी तिमाही आता संपत आली आहे आणि तुम्ही तिसऱ्या तिमाहीच्या अगदी जवळ आहात. बाळाची वाढ योग्यरितीने होत आहे आणि तुमच्या पोटाचा वाढता घेर हा तुमच्या आणि तुमच्या बाळामध्ये होणाऱ्या बदलांचा एक पुरावा आहे, त्यामुळे हे बदल आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. गर्भारपणाच्या २४व्या आठवड्यातील तुमचे बाळ २४ व्या आठवड्यात तुमच्या बाळाचे वजन प्रत्येक आठवड्याला ६ […]
जेव्हा तुमचे बाळ सहा महिन्याचे होते, तेव्हा तुम्ही त्याला घन आहाराची ओळख करून देऊ शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता अशा पदार्थांची यादी तयार करता तेव्हा त्यामध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब हे अर्ध–उष्णकटिबंधीय सुपरफ्रूट आहे ह्या फळाचे मूळ पर्शियन आहे. हे फळ त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांकरिता ओळखले जाते. मुलांसाठी हे एक अतिशय जादुई असे फळ […]
स्वभाव ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रत्येक जण जन्माला येताना घेऊन आलो आहोत. प्रत्येक लहान मुलाला सुद्धा एक प्रकारचा स्वभाव असू शकतो आणि जर तुमचे मूल हट्टी असेल तर तुम्ही एकटे नाही आहात हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. बऱ्याच पालकांची मुले हट्टी असतात. मुले खूप लहान असतात तेव्हा ते ठीक असते. पण तुम्ही तुमच्या हट्टी […]