Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘त’ आणि ‘त्र’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘त’ आणि ‘त्र’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘त’ आणि ‘त्र’ अक्षरावरून  मुलींची अर्थासहित १५० नावे

पालक झाल्यावर आपल्या बाळासाठी तुम्ही खूप वेगवेगळी स्वप्ने बघत असता आणि त्यातीलच एक म्हणजे बाळासाठी एखादे गोड आणि वेगळं नाव ठेवणे जे ऐकायला छान वाटेल तसेच बाळाचे व्यक्तिमत्व सुद्धा खुलेल. म्हणून खूप शोधाशोध करून तुम्ही तुमच्या मुलासाठी एक सुंदर नाव शोधता. नाव शोधत असताना बाळाचे आईबाबा एक ट्रेंडी, क्युट आणि छोटे तसेच त्यांच्या नावाशी मिळते जुळते नाव शोधत असतात. बाळाच्या जन्मराशीवर आधारीत नाव किंवा सुंदर अर्थ असलेल्या नावाचा शोध घेतला जातो.

‘त’ आणि ‘त्र’ अक्षरावरून मुलींची १५० नावे

ह्या सर्व बाबींचा विचार करून ह्या लेखामध्ये आणि त्रअक्षराने सुरु होणारी मुलींची नावे दिली आहेत. असे म्हणतात ह्या अक्षरांनी नावाची सुरुवात असणाऱ्या मुली समाजात प्रशंसेस पात्र होतात. ह्या नावाच्या मुलींना आपल्या कर्मासोबतच परमेश्वरावर विश्वास असतो. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्मातील नावांचा ह्या लेखामध्ये समावेश केलेला आहे.

आणि त्रअक्षराने सुरु होणारी नावेनावांचा अर्थधर्म
तनया कन्याहिंदू
तन्मयी तल्लीनहिंदू
तन्वी नाजूकहिंदू
तमोहरीणी अंधार दूर करणारीहिंदू
तापसी तप करणारीहिंदू
तपस्विनी साध्वीहिंदू
तमन्ना इच्छाहिंदू
तमसा एक नदीहिंदू
तपर्णा तृप्त करणारीहिंदू
तरला तेजस्वीहिंदू
तराणा रागदारीहिंदू
तरुणा स्त्री,युवतीहिंदू
तरुणिका तरुण स्त्रीहिंदू
तरुबाला वृक्षाची वेलहिंदू
तरुलता वेलहिंदू
तरंगिणी नदीहिंदू
तापी एक नदीहिंदू
तारका चांदणी, नक्षत्राचे नावहिंदू
तारकेश्वरी तारकांची स्वामीनिहिंदू
तारामती हरिश्चंद्राची पत्नीहिंदू
तारिणी तारणारीहिंदू
तितिक्षा क्षमा, सहनशीलताहिंदू
तिलोत्तमा एका अप्सरेचे नावहिंदू
तुर्या आत्म्याची चौथी स्थितीहिंदू
तुलसी तुळसहिंदू
तुलिका रंगकुंचलाहिंदू
तुष्टी तृप्तीहिंदू
तृप्ती संतोषहिंदू
तृष्णा तहानहिंदू
तेजसी तेजाने युक्तहिंदू
तेजस्विनी शोभा, प्रकाशहिंदू
तेजा तेजस्वी स्त्रीहिंदू
तेजस्वी तेजस्वी स्त्रीहिंदू
तेजस्विता तेजस्वी स्त्रीहिंदू
तेजांगिनी तेजस्वी स्त्रीहिंदू
तोषा आनंददायीहिंदू
तोशिता समाधान पावलेलीहिंदू
तुंगभद्रा एका नदीचे नावहिंदू
तबस्सुम फुलहिंदू
तम्मना इच्छाहिंदू
तामसी रात्रहिंदू
तमस्वीनी रात्रहिंदू
तमिरा जादूहिंदू
तनया मुलगीहिंदू
तानिया परिराणीहिंदू
तनिरिका फुलहिंदू
तनिषा महत्वाकांक्षाहिंदू
तनुजा मुलगीहिंदू
तन्वी सुंदर मुलगीहिंदू
तापणी गोदावरी नदीहिंदू
तापसी स्त्री तपस्वीहिंदू
तापी नदीचे नावहिंदू
ताराई ताराहिंदू
तारकेश्वरी पार्वतीहिंदू
तरला मधमाशीहिंदू
तराणा गाणेहिंदू
तारिणी पार्वतीहिंदू
तारकेश्वरी पार्वतीहिंदू
तरला फुलांमधील मधहिंदू
तरली ताराहिंदू
तरु छोटे झाडहिंदू
तरुलता वेलहिंदू
तरुण तरुण मुलगीहिंदू
तरुणीने तरुण मुलगीहिंदू
तरुणिमा तरुण मुलगीहिंदू
ताटीणी नदीहिंदू
तावीशी धैर्यहिंदू
तीर्थ परमेश्वराचा आशीर्वाद असलेले पवित्र पाणीहिंदू
तेजा प्रकाशाचा किरणहिंदू
तेजस्वी बुद्धिमानहिंदू
तेजस्विनी चमकणाराहिंदू
तेजोमयी चमकणारीहिंदू
तीस्या शुभहिंदू
तितिक्षा माफ करणेहिंदू
तिया पक्षीहिंदू
तोष्णी देवी दुर्गाहिंदू
तोया पाणीहिंदू
तालिका पवित्र चिन्हहिंदू
तिमीला एक वाद्यहिंदू
तिथी तारीखहिंदू
तोरशा नदीचे नावहिंदू
त्रायी हुशारहिंदू
त्रियक्षी दुर्गाहिंदू
त्रीअंबिका पार्वतीहिंदू
त्रीधरा गंगा नदीहिंदू
त्रिगुणा दुर्गाहिंदू
त्रिजगती देवी पार्वतीहिंदू
त्रिलोचना दुर्गाहिंदू
त्रिपर्णा बेलाचे पानहिंदू
त्रीपता समाधानहिंदू
त्रिपुरा दुर्गाहिंदू
त्रिपुरसुंदरी पार्वतीहिंदू
त्रिपुरी पार्वतीहिंदू
तृषा इच्छाहिंदू
तृषा तहानहिंदू
त्रीशूलिनि दुर्गाहिंदू
त्रिती क्षणहिंदू
त्रिया तरुण मुलगीहिंदू
त्रीयामा रात्रहिंदू
तृप्ती समाधानहिंदू
तूही पक्षांचा आवाजहिंदू
तुहीना दवबिंदूहिंदू
तुर्वी उच्चहिंदू
तुषारकणा बर्फाचा कणहिंदू
तुस्ती शांतीहिंदू
त्वरिता दुर्गाहिंदू
त्विषा तेजस्वीहिंदू
तेज्वी तेजस्वीहिंदू
ताणीसी दुर्गाहिंदू
तेजसी बुद्धिमानहिंदू
तानिरिका फुलहिंदू
तानियमित्र परीची मैत्रीणहिंदू
ताशा जन्महिंदू
ताटीणि नदीहिंदू
त्रीयामा रात्रहिंदू
ताहिरा पवित्र, शुद्धमुस्लिम
तालिया तारामुस्लिम
तहानी शुभकामना, शुभेच्छामुस्लिम
तफहीम सुंदर मुस्लिममुस्लिम
तहरीम आदरणीय, विनीतमुस्लिम
तायबा गुणी, पवित्र, ईश्वराला समर्पितमुस्लिम
ताकिया भक्तमुस्लिम
तकरीम आदर, सम्मानमुस्लिम
तालिबा ज्ञानाची साधकमुस्लिम
तमाज़ुर प्रतिभाशाली, उज्जवलमुस्लिम
तनाज़ नाजुक शरीर असणारीमुस्लिम
तनसीन प्रशंसा, सुंदरतामुस्लिम
तरन्नुम राग, गीत, लयमुस्लिम
तारूब जिवंतमुस्लिम
तस्कीन शांतिमुस्लिम
तलविंदर ज्याला ईश्वराविषयी प्रेम वाटते असाशीख
तमनप्रीत सोने सिखशीख
तृप्ता संतुष्टि, समाधानशीख
तेकगुर ज्याला गुरूचा सहवास प्राप्त झालेला आहे असाशीख
तरनजीत विजयी रक्षकशीख
तवनीत सुंदर, रूपवानशीख
तरनप्रीत संगीताची गोडीशीख
तनियाह एक सुंदर मुलगीख्रिश्चन
तरिआना संयोजनख्रिश्चन
ताशनाय ख्रिसमसच्या दिवशी जन्मलेलीख्रिश्चन
तियाना आनंदख्रिश्चन
तनीषा सोमवारी जन्मलेलीख्रिश्चन
तश्वीन उदार मुलगीख्रिश्चन
तिरज प्रसन्नताख्रिश्चन
तहन विनंतीख्रिश्चन
तब्बीता सुंदरख्रिश्चन
तैबी हरणासारखी क्रिस्चियनख्रिश्चन
तैमी ताडाचे झाडख्रिश्चन
तनिका पऱ्यांची राणीख्रिश्चन
त्रिनीएक पवित्र स्त्रीख्रिश्चन

आम्ही आशा करतो की ही सर्व नावे तुम्हाला आवडतील आणि तुमच्या परीसाठी तुम्ही ह्यापैकी एक नाव निवडाल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article