आपण आपल्या बाळाला जन्म देऊन जवळजवळ तीन महिने झाले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हे तीन महिने आपल्यासाठी थोडे कठीण गेले असावेत. होय ३ महिन्यांनंतरही तुम्ही अद्याप आपल्या बाळासोबत नवीन सवय दिनचर्येची लावत असाल,. जर नुकतेच आपल्या बाळाचे वय १४ आठवडे झाले असेल तर आपल्याला त्याच्यात काही बदल दिसतील. जसजसा तो वाढत जाईल, तसतसे […]
एक आई म्हणून बाळासाठी एकाच प्रकारची खिचडी करताना तुम्हाला कंटाळा येईल. तुमच्या बाळाला सुद्धा सारखी तशीच खिचडी खायला आवडणार नाही. खिचडी हा एक अत्यंत पौष्टिक अन्नपदार्थ आहे, त्यामुळे तो बाळाच्या अन्नपदार्थांच्या मेनूमधून काढून टाकणे हा काही योग्य पर्याय नाही. लहान मुलांसाठी खिचडीचे १० वेगवेगळे प्रकार कसे करावेत ह्याविषयी हा लेख आहे. खिचडीचे वेगवेगळे प्रकार करताना […]
स्त्रीचे गरोदरपण आणि बाळंतपण खूप आनंदाने साजरे केले जाते. प्राचीन काळी गरोदर स्त्रीचे डोहाळे जेवण केले जायचे. आज काल त्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. प्राचीन भारतात, आईला फळे आणि इतर खाद्यपदार्थ भेटीच्या स्वरूपात दिले जात होते. त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी त्याची मदत होत होती. कालांतराने स्वरूप बदलत गेले. सध्या त्या समारंभास डोहाळे जेवण किंवा ओटी भरण […]
तुमचा विश्वास बसतोय का की तुमचे बाळ इतक्या वेगाने वाढत आहे की ते आता जवळजवळ आठ महिन्यांचे झाले आहे? आतापर्यंत तुमच्या बाळाने कदाचित टाळ्या वाजवण्यास सुरुवात केलेली असेल, रांगत असेल आणि त्याला छोट्या वस्तूही उचलता येतील. रात्री कमी वेळा जागे होणे किंवा जास्त वेळ झोपल्याने बाळाची ऊर्जा त्याच्या वाढीसाठी वापरली जाईल. तुमचे बाळ त्याच्या आसपासच्या […]