बाळाची वाढ आणि विकास कसा होतो हे समजून घेण्यासाठी, तसेच बाळाची काळजी अधिक चांगल्या प्रकारे घेण्यासाठी वैज्ञानिक प्रगतीची मदत होते. परंतु, अजूनही काही वेळा पारंपरिक विचारसरणी मुळे अनेक अंधश्रद्धा आहेत आणि ह्या अंधश्रद्धांमुळे बाळाचे पालक आणि इतर नातेवाईकांना बाळाची चिंता वाटू लागते. बाळाचे दात येताना ताप येतो आणि त्याविषयी असेच काही गैरसमज आहेत. त्यामुळे बाळाला […]
एक नवीन पालक म्हणून, तुमच्यावर बाळाच्या बऱ्याच जबाबदाऱ्या असतील – बाळाचे कान स्वच्छ करणे हे सुद्धा एक काम आहे. बाळाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्याल (जसे की त्याचे कान स्वच्छ करणे किंवा नख कापणे) इत्यादी. बाळाचे कान स्वच्छ करताना बाळाची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. तुमच्या बाळाच्या कानात मळ तयार […]
आपले पारंपरिक जेवण हे ठराविक भारतीय पाककृतींनी युक्त असते. आपल्या जेवणात चवींची विविधता असली तरी ते मुलांना त्याची पुनरावृती केल्यासारखे वाटू शकते. नाश्त्यासाठी थोडा वेगळा पर्याय निवडणे किंवा वेगवेगळ्या पाककृती एकत्र करून तुम्ही आहार तक्ता बनवू शकता ज्यामध्ये सगळीकडील मजेदार पाककृती असतील. १९ महिन्यांच्या बाळाची पोषणाची गरज दुपारच्या जेवणापासून ते संध्याकाळच्या छोट्या नाश्त्यासाठी बाळ काय […]
जन्मानंतरचे पहिले काही महिने आपल्या छोट्या बाळासाठी महत्त्वपूर्ण असतात. ह्याच काळात बाळाचे बहुतेक स्नायू, संज्ञानात्मक, मोटर आणि इतर कौशल्ये विकसित होण्यास सुरुवात झालेली असते. जर तुम्ही ह्या टप्प्यात तुमच्या बाळाच्या विकासाचा मागोवा ठेवू इच्छित असाल तर, बाळाची योग्य प्रकारे वाढ होत आहे हे दर्शवणारी चिन्हे माहिती पाहिजेत. बाळाची वाढ पहिल्या महिन्यात, तुमच्या नवजात बाळामध्ये शारीरिक, […]