प्राणघातक कोविड –१९ कोरोनाव्हायरस जगभरात वेगाने पसरत असताना, भारतातील त्याच्या प्रवेशाबद्दल आणि होणाऱ्या परिणामांबद्दल न्यूज चॅनेल्स आणि तुमच्या फोनवर येणारे असंख्य फॉरवर्ड्स ह्यामुळे तुम्हाला भारावल्यासारखे होऊन जबरदस्त भीती वाटू शकते. विशेषत: जर आपल्याकडे मुले असतील तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटणे नैसर्गिक आहे. तथापि, आपली चिंता कमी करण्यासाठी एक दीर्घ श्वास घेऊन काही प्रतिबंधात्मक उपाय […]
पालकत्व म्हणजे केवळ मुलांना शारीरिक दृष्ट्या वाढवणे नव्हे तर त्यांना मानसिक दृष्ट्या सुद्धा घडवणे होय. पालक त्यांच्या मुलांचे चारित्र्य घडवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावतात. मूल मोठे झाल्यावर कसे बनते ह्यामध्ये पालकांचा सर्वात जास्त वाटा असतो. मुलांनी लहानपणापासून नैतिक मूल्ये समजून घेणे आवश्यक आहे. नैतिक मूल्ये ही मूलभूत तत्त्वे आहेत. आणि नियम म्हणून कार्य करतात. हे […]
जर तुम्ही गरोदर असाल तर तुमच्या आहारात आता बदल झालेला असेल. तुमच्या बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी तुम्ही गरोदरपणात फळे, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि नट्स आणि इतर आरोग्यदायी पौष्टिक अन्नपदार्थांची निवड करण्यास तुम्ही सुरुवात केलेली असेल. परंतु आरोग्यदायी असणारी प्रत्येक गोष्ट गरोदरपणात सुरक्षित असतेच असे नाही. गरोदरपणात पेरू हे अत्यंत पौष्टिक फळ तुम्ही खाऊ शकता […]
मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे अणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते. योग्य निर्णय घेण्यासाठी, तापाचे कारण काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. ताप येणे ही संक्रमणाशी लढण्यासाठी वापरली जाणारी एक स्वसंरक्षण यंत्रणा आहे. उच्च तापमानात, शरीर पांढऱ्या […]