गर्भारपण आणि बाळाचा जन्म हा एक सुंदर अनुभव आहे. जरी हे सगळे सुंदर असले, तरी सुद्धा ह्या प्रक्रियेदरम्यान आईच्या शरीरात बरेच बदल झालेले असतात. जेव्हा आई पहिल्यांदा आपल्या बाळाला हातात घेते तेव्हा त्या सर्व त्रासाचे चीज झाले असे तिला वाटते. आई आणि बाळासाठी प्रसूतीची प्रक्रिया कमी जोखमीची बनवण्यासाठी वैद्यकीय विज्ञान विकसित झाले. प्रसूतीमधील एक उत्क्रांती प्रक्रिया […]
पहिल्यांदाच पालक होत असल्यास बाळाला भरवणे हे आव्हानात्मक वाटू शकते. १८–२२ महिने ह्या वयोगटातील मुले ही खूप खेळकर आणि सक्रिय असतात. त्यांना त्यांच्या आवडीच्याच गोष्टी खायच्या असतात त्यामुळे त्यांना पोषक आहार खायला लावणे म्हणजे तुमच्या साठी खूप अवघड होऊन बसते. जर तुमचे २२ महिन्यांचे बाळ तुम्हाला पोषक आहार घेण्यास त्रास देत असेल तर हा लेख […]
तुमचं ८ महिन्याचे बाळ आता लवकरच वर्षाचे होणार आहे! ८ महिने कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही ना तुम्हाला? तुमचं ८ महिन्यांचे बाळ आता हालचाल कौशल्य आणि संवेदनांच्या जागरूकतेच्या आधारे नवीन गोष्टींचा शोध घेईल आणि साहस करू पाहिल. त्यांची निरोगी वाढ त्यांची हालचाल क्षमता आणि समन्वय वाढवेल. तुमचे बाळ आता खूप चांगला संवाद साधू लागेल […]
दूध हा तुमच्या बाळाच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे आईचे दूध असू शकते किंवा फॉर्मुला मिल्क असू शकते. जसजशी तुमच्या बाळाची वाढ होते तसे तुम्ही गाईचे दूध, सोया दूध किंवा बदामाचे दूध असे इतर पर्याय देखील वापरून पाहू शकता. उदा: जर तुम्ही तुमच्या बाळाला बदामाचे दूध देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी […]