ग्रहण म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदयासारखी नैसर्गिक घटना. पृथ्वी आणि त्याचा चंद्र स्थिर गतिमान असतात. अशाप्रकारे ते कधीतरी एकमेकांना ओलांडू लागतात. तथापि, काही लोक बहुतेक वेळा ग्रहणांना त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्यांशी संबंधित करतात. जेव्हा गरोदरपणाचा प्रश्न येतो तेव्हा, गर्भवती आईने तिच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचा सल्ला दिला जातो. पण, एखाद्या ग्रहणामुळे […]
असं म्हणतात आपला गणपती बाप्पा खूप साधा आणि आनंदी आहे. त्याला संतुष्ट करण्यासाठी फारसे काही लागत नाही (विशेषत: जेव्हा लाडवांचे ताट जवळच असेल!). गणेश चतुर्थीसाठी घर कसे सजवायचे हे ठरविताना आपण आपली सर्जनशीलता वापरून एखादी रंगीबेरंगी आणि राजेशाही मखर बनवू शकता. घरी श्रीगणेशासाठी मखर कशी तयार करावी ह्यासाठी तपशीलवार मार्गदर्शिका इथे दिलेली आहे. ह्या सणासुदीच्या […]
आपल्या जीवनात आपल्याला घडवण्यात आई, वडील आणि गुरु ह्यांचा मोठा वाटा असतो. शिक्षक आपल्याला जीवनात एक व्यक्ती म्हणून तर घडवतातच परंतु जीवनात चांगल्या वाईट गोष्टींची ओळख सुद्धा करून देतात.5 सप्टेंबर हा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस असतो. दर वर्षी 5 सप्टेंबर भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या गुरुविषयी आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. ह्या […]
एखादे जोडपे गर्भधारणेसाठी खूप प्रयत्न करत असेल आणि त्यानंतर ते आई बाबा होणार आहेत असे त्यांना समजल्यास तो क्षण त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा असतो. परंतु गर्भधारणा जर पूर्वनियोजित नसेल (आणि नको असेल) तर गर्भधारणा झाल्यावर धक्का बसतो आणि अशा वेळी त्यासोबत येणाऱ्या भावना खूप वेगळ्या असतात. पूर्वनियोजित नसलेली गर्भधारणा हाताळताना भावनिक स्तरावर खूप भक्कम असले पाहिजे […]