जेवण हा एकआनंददायी अनुभव आहे आणि जेव्हा तुमच्या बाळाचे वय १२ महिन्यांचे होते तेव्हा तुमच्या बाळाची अन्नपदार्थांच्या वेगवेगळ्या स्वाद आणि पोतांविषयी वाढलेली उत्सुकता तुमच्या लक्षात येईल. ह्या वयाच्या बाळांना साध्या प्युरीच्या व्यतिरिक्त इतर पदार्थांची सुद्धा चव घ्यावीशी वाटते. परंतु अवघड भारतीय पाककृती मध्ये त्यांच्या पचनसंस्थेस अनुकूल होईल असा बदल कसा करावा जेणेकरून सोप्या पद्धतीने भारतीय […]
स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आणि ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा ह्याविषयी मुलांना माहिती होण्यासाठी, काही शाळा, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, विशेष प्रयत्न करतात. एक राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताला मोठे अडथळे आणि आव्हाने पार करावी लागली. पूर्वीच्या पिढ्यांचे बलिदान आणि दुःख, हे स्वतंत्र भारतात जन्माला आलेल्यांना समजणे कठीण आहे. वसाहतवादाचे धडे विसरले जाऊ नयेत आणि स्वातंत्र्याचे मूल्य पुढच्या पिढ्यांनी जपले […]
तुम्हाला वाटेल की रोज एक ग्लास दूध प्यायल्याने किंवा चीज खाल्ल्याने तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होण्यास मदत होऊ शकते, परंतु ते अंशतः खरे आहे. दूध आणि चीज हे कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असले तरी, ते तुमच्या कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाहीत कारण आता तुम्ही गर्भवती आहात. तुमच्या पोटात वाढणाऱ्या लहान बाळांच्या हाडांच्या आणि दातांच्या निरोगी […]
आपण सर्वजण आजारी पडल्यावर बरे वाटण्यासाठी गोळ्या औषधे घेत असतो. पण जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्हाला ही गोळ्या खाण्याची सवय सोडावी लागेल. गरोदरपणात तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, तसेच गरोदरपणात हार्मोनल असंतुलन होत असते, त्यामुळे गरोदरपणात काही औषधे घेतल्याने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, बद्धकोष्ठतेसाठी औषधे घेतल्याने तुम्हाला तात्पुरते बरे वाटू शकते, परंतु काहीवेळा […]