सीताफळ हे शरीराला थंडावा देणारे हे फळ आहे. गरोदरपणात तुम्ही सीताफळ खाऊ शकता की नाही हा प्रश्न तुम्हाला पडलेला असल्यास हा लेख संपूर्ण वाचा. सीताफळाचे पौष्टिक मूल्य प्रति 100 ग्रॅम सीताफळाचे पौष्टिक मूल्य खालीलप्रमाणे आहे: ऊर्जा 393 kJ (94 kcal) कर्बोदके 23.64 ग्रॅम चरबी 0.29 ग्रॅम प्रथिने 2.06 ग्रॅम व्हिटॅमिन बी 1 0.11 मिग्रॅ व्हिटॅमिन बी […]
तुमचं ८ महिन्याचे बाळ आता लवकरच वर्षाचे होणार आहे! ८ महिने कसे भुर्रकन उडून गेले कळलंच नाही ना तुम्हाला? तुमचं ८ महिन्यांचे बाळ आता हालचाल कौशल्य आणि संवेदनांच्या जागरूकतेच्या आधारे नवीन गोष्टींचा शोध घेईल आणि साहस करू पाहिल. त्यांची निरोगी वाढ त्यांची हालचाल क्षमता आणि समन्वय वाढवेल. तुमचे बाळ आता खूप चांगला संवाद साधू लागेल […]
नवीन पालकांसाठी सर्वात फसवी आणि काळजी वाटावी अशी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाळाचे सतत रडत रहाणे ही होय. आपल्या बाळाला अशा स्थितीत पाहणे आणि त्यामागील नेमके कारण न समजणे पालकांसाठी खूपच त्रासदायक असू शकते. जर आपले बाळ विनाकारण सतत रडत असेल तर कदाचित त्याला पोटशूळ झालेला असू शकतो. बाळांमधील पोटशूळ हा बाळासाठी तसेच पालकांसाठीही एक अत्यंत […]
आता तुम्ही नऊ महिन्यांनंतर एका सुंदर बाळाची आई झाल्या आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच बाळाला आपल्या हातांमध्ये घेता, तेव्हा ती भावना जादुई आणि स्वप्नवत असते. आता बाळाचे फीचर्स, बाळाची मऊ त्वचा आणि केस देखील तुमच्या लक्षात येतील. काही माता आपल्या नवजात बाळाच्या त्वचेवरचे केस पाहून काळजी करू शकतात, परंतु काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण बाळाच्या […]