तुमचे बाळ आता दोन महिन्यांचे झाले आहे, आणि तो बरेच काही शिकण्यासाठी आणि बर्याच गोष्टी ओळखण्यासाठी देखील मोठा झाला आहे. तुमचे बाळ कदाचित घरातल्या प्रत्येकाला हास्य आणि आनंद देईल आणि प्रत्येकजण त्याबद्दल उत्सुक असेल. बाळाला हाताचा शोध लागल्यानंतर बाळ सर्व प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल आणि अत्यंत आनंददायक पद्धतीने अयशस्वी होईल. आपल्या छोट्या बाळाकडून आपण […]
तुमच्या बाळामध्ये आता खूप ऊर्जा आहे आणि ते सतत हालचाल करीत असते. या वयात, आपल्या बाळाच्या मेंदूचा विकास महत्त्वपूर्ण पद्धतीने झाला आहे. तुमच्या बाळाच्या विकासाच्या महत्वाच्या टप्प्यांचा पाठपुरावा करणे ही एक चांगली कल्पना असेल परंतु बाळाचा तसा विकास होत नसेल तर काळजी करू नका. विकासाचे टप्पे हे नियम नसून आपल्याला बाळाच्या प्रगतीची चांगली कल्पना येण्यासाठी […]
गर्भधारणा होणे ही स्त्रीसाठी एक रोमांचक गोष्ट आहे ह्यात काहीच संशय नाही. ह्या काळात स्त्रीने अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणात स्त्रीने सकस आहार घेणे देखील गरजेचे आहे. गर्भवती स्त्रीने स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी फक्त खाणे आवश्यक नाही, तर तिने तिच्या पोटातील बाळाला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा देखील विचार केला पाहिजे. गर्भवती महिलांसाठी सर्वोत्तम […]
अगदी नुकतेच आई बाबा झालेले आपण आपल्या बाळाची जीवापाड काळजी घेत असतो. आपले बाळ वाढवताना कुटुंबातील मोठ्या सदस्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी दिलेला प्रत्येक सल्ला आपण ऐकत असतो. ह्यामध्ये बऱ्याचशा पूर्वापार चालत आलेल्या दंतकथा सुद्धा असतात आणि मग आपण सुद्धा जुन्या काल्पनिक कथांवर विश्वास ठेऊ लागतो. पण आपण त्यामागची सत्यता तपासून पहिली पाहिजे. तुम्हाला काही त्यामागची कारणे […]