तुमच्या १३ महिन्याच्या बाळामध्ये बरेच बदल होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. बाळ अधिक स्वतंत्र होईल आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल त्याला कुतूहल वाटू लागेल. त्याने कदाचित काही पावले टाकण्यास सुरुवात केलेली असेल आणि अडखळत चालू लागला असेल. ह्या लेखात, आपण आपल्या १३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास याबद्दल चर्चा करणार आहोत. व्हिडिओ: १३ महिन्यांचे बाळ – वाढ, […]
बाळ होणे ही आयुष्य बदलावणारी घटना आहे. लहान बाळाला वाढवणे हे काही सोपे काम नाही ह्याची तुम्हास जाणीव असेल अशी आम्हाला खात्री आहे. तुम्हाला बाळाला दूध देण्याचे वेळापत्रक, आवश्यकतेनुसार झोप आणि लसीकरणाच्या वेळापत्रक इत्यादी गोष्टी हाताळाव्या लागतात, परंतु त्यासोबत आणखी एक गोष्ट हाताळावी लागते आणि ती म्हणजे आपल्या बाळाला रडणे. सुरुवातीला बाळ त्याच्या गरजांसाठी रडण्याद्वारेच […]
श्रीकृष्णाचे जीवन आणि श्रीकृष्णाच्या कथा इतक्या मनमोहक आहेत की, वर्षानुवर्षे लोक त्या वाचून, ऐकून आनंदित होतात. ह्या कथा श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रत्येक पैलूची आठवण करून देतात. दरवर्षी जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी, श्रीकृष्णाच्या शिकवणींचे पालन करण्यासाठी साजरी केली जाते. कंसाचा अंत करण्यासाठी आणि लोकांना गीता कथन करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला होता. श्रीकृष्ण जन्म बुधवार दिनांक ६ सप्टेंबर […]
अतिसार म्हणजे बाळाला पातळ आणि चिकट शी होते. बऱ्याचदा जिवाणू किंवा विषाणू किंवा काही पदार्थाविषयी संवेदशीलतेमुळे बाळाला जुलाब होतात. नवजात बालकांना अतिसार झाल्यास ते खूप गंभीर असते कारण त्यामुळे बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊ शकते. जर असे झाले तर तुम्हाला बाळाला रुग्णालयात ठेवावे लागेल. परंतु तुम्ही योग्य काळजी घेतल्यास अतिसार आणि त्यामुळे होणारे निर्जलीकरण तुम्ही […]