मातृत्वासारखी अमूल्य भेट बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्प्यावर हवीहवीशी वाटते. परंतु गर्भारपण ही स्त्रीच्या आयुष्यातील एक मोठी पायरी आहे आणि त्याचा विचार गांभीर्यपूर्वक केला पाहिजे. एक चांगलं आहे गर्भधारणा होऊ देणे, न देणे आपल्या हातात असते आणि आपली त्यासाठी तयारी नसल्यास गर्भधारणा टाळली जाऊ शकते. त्यासाठी लैंगिक संबंध ठेवताना संरक्षणात्मक उपाय आणि […]
ज्या स्त्रिया गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असतात त्या स्त्रिया गर्भधारणा यशस्वी झाली आहे किंवा कसे हे जाणून घेण्यासाठी लघवीच्या चाचणीवर अवलंबून असतात. रक्ताच्या चाचणी मध्ये अचूक निदान होत असले तरी, लघवीची चाचणी जास्त सोयीची, परवडणारी असते तसेच तुमची गोपनीयता अबाधित राहते (कारण तुम्ही ती घरी सुद्धा करू शकता), त्यामुळेच रक्ताच्या चाचणीपेक्षा लघवीची चाचणी जास्त प्रसिद्ध आहे. […]
कोरोनाव्हायरसचा नुकताच सगळीकडे उद्रेक झाल्याने अख्ख्या जगाने त्याच्यापुढे हात टेकले आहेत. कोरोनाविषाणूचा जगभरातील लोकांना संसर्ग होतो आहे तसेच ह्या विषाणूने लोकांना त्यांच्या घरातच थांबून स्वतःच्या जीवनासाठी प्रार्थना करण्यास भाग पडले आहे. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. डब्ल्यूएचओ आणि सीडीसीसारख्या आरोग्य संस्थांनी हे स्पष्ट केले आहे की वृद्धांना त्याचा सर्वाधिक धोका असतो. तुमच्या […]
नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्याना बाळ होण्यासाठी ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ ही पद्धती वापरली जाते. ह्या प्रक्रियेमध्ये गर्भधारणेची शक्यता फक्त 15-20 टक्के असते. पहिल्याच प्रयत्नात आयव्हीएफ कसे यशस्वी करायचे हे तुम्हाला माहिती असल्यास, ह्या प्रक्रियेदरम्यान येणारा खर्च वाचू शकतो. तसेच तुम्हाला लवकर गर्भधारणा सुद्धा होऊ शकते. आयव्हीएफ यशस्वी होण्यासाठी इथे काही उपयुक्त टिप्स दिलेल्या आहेत: 1. आयव्हीएफ केंद्राची […]