Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘र’ आणि ‘ऋ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘र’ आणि ‘ऋ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

‘र’ आणि ‘ऋ’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

एखाद्या व्यक्तीच्या नावाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की कुठल्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा त्याच्या आयुष्यावर खूप जास्त प्रभाव होतो. हो, म्हणून लोक बाळाचे नाव ठेवताना काही विशेष अक्षरांवर अधिक भर देतात. असेच एक अक्षर आहे ‘. असे म्हणतात की ज्यांचे नाव अक्षराने सुरु होते ते लोक खूप समाजाभिमुख असतात आणि लोक त्यांच्याकडे खूप आकर्षित होतात. असे लोक खूप सदाचारी आणि शक्तिशाली असतात.

‘र’ आणि ‘ऋ’ अक्षरावरून मुलांची नावे

ह्या गोष्टी लक्षात घेऊन ह्या लेखामध्ये आम्ही मुलांसाठी अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांचे संकलन केले आहे. ही नावे छोटी, क्युट आणि अर्थपूर्ण आहेत. ह्या व्यतिरिक्त पासून सुरु होणाऱ्या नावाचे संकलन सुद्धा ह्यामध्ये सामील आहे. आजकाल पालक आपल्या मुलांसाठी ट्रेंडी नाव शोधतात. म्हणून नावांची यादी करताना तो मुद्दा सुद्धा विचारात घेतला आहे. तसेच हिंदू,मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्मानुसार नावांचे वर्गीकरण केलेले आहे.

‘र’ आणि ‘ऋ’ वरून मुलांची नावेनावाचा अर्थधर्म
रेयानप्रसिद्धी, देवाचा आशीर्वादहिंदू
रक्षित सुरक्षित हिंदू
रूद्रमभाग्यवान, श्री शंकराशी संबंधित हिंदू
रणवीरयुद्ध जिंकणारा हिंदू
रचितअविष्कारहिंदू
रिआन छोटा राजाहिंदू
रेवानमहत्वाकांक्षी, आत्मनिर्भरहिंदू
रूद्रश्रीशंकराचे नाव हिंदू
रिभवचमकणारी सूर्यकिरणे, कुशलहिंदू
रेयांश विष्णूचा अंश, सूर्यप्रकाशाची पहिली किरणे हिंदू
रितमदिव्य सत्य, सुंदरताहिंदू
रौनक चमक, प्रकाशहिंदू
रोनितसमृद्धिहिंदू
रुत्ववाणी, वचनहिंदू
रेवंशश्री विष्णूचा अंश हिंदू
राधिकसफल, धनीहिंदू
राजक राजकुमार, बुद्धिमान, शासकहिंदू
रीधानशोधक, अन्वेषकहिंदू
रोहिताश्वहे राजा हरिश्चंद्राच्या मुलाचे नाव होते हिंदू
रिहानदेवाने निवडलेला, शत्रूंचा नाश करणारा हिंदू
रूद्रांशश्रीशंकराचा अंश हिंदू
रूद्रादित्यआराध्यहिंदू
रूपिनआकर्षक शरीर असलेला हिंदू
राघव श्रीरामहिंदू
रेवंतसूर्यपुत्र हिंदू
रोशनचमकता प्रकाशहिंदू
रोमिरआनंददायक, मनोहरहिंदू
रवीशसूर्य किरणहिंदू
रितेशसत्याची देवताहिंदू
राधकउदार, कुलीनहिंदू
राहुलएक कुशल व्यक्तिहिंदू
रूपंगसुंदरहिंदू
रूपिनसुंदरताहिंदू
रूपसौंदर्य, सुंदर शरीर असणारा हिंदू
रूपमअनुपम हिंदू
राधेयमहाभारतात कर्णाचे दुसरे नाव हिंदू
रघुअयोध्येचा राजा, श्रीरामाचे पूर्वज हिंदू
राहसआनंद, प्रसन्नताहिंदू
राजराजा, शासकहिंदू
रैवतधनी, संपन्नहिंदू
राजनसम्माननीय, राजाहिंदू
रजनीशचंद्रमाहिंदू
रोहनउन्नति करणारा हिंदू
राजसआवड हिंदू
रजतचांदीहिंदू
राजीवकमळ हिंदू
राजदीपसर्वात श्रेष्ठ राजा हिंदू
राजहंसस्वर्गातील हंस हिंदू
राजुलबुद्धिमान, हुशार हिंदू
रमन मन प्रसन्न करणारा हिंदू
रंजनमोहित, आनंदित करणारा हिंदू
रनेशश्री शंकराचे नाव हिंदू
रंजयविजेता, विजयीहिंदू
रसेशश्रीकृष्णाच्या अनेक नावांपैकी एक हिंदू
रसराजबुधहिंदू
रसिकशौकीनहिंदू
रतनमौल्यवान खडा हिंदू
रतिनसुख आणि प्रेमाने भरलेला हिंदू
रुचिरसुंदर, दैदिप्यमान हिंदू
रयीर्थश्रीब्रम्हाचे एक नाव हिंदू
रेवीपाणी हिंदू
रंजीवजिंकणारा हिंदू
रतीशकामदेव, सुंदर मुलगा हिंदू
रतुलसत्याचा शोध घेणारा हिंदू
रेनेशप्रेमाची देवता हिंदू
रिद्धिमनसौभाग्यशालीहिंदू
रिद्धीशश्रीगणेश हिंदू
रिदितप्रसिद्ध, लौकिकहिंदू
रिजुलनिर्दोष, मासूमहिंदू
रिज्वलउज्वल, चमकदारहिंदू
रिपुदमन शत्रूंचा नाश करणारा हिंदू
रितुराजऋतूंचा राजा हिंदू
रोचकसुंदर हिंदू
रोहिणीशचंद्रहिंदू
रूपक नाटकीय रचनाहिंदू
रुद्रेशश्रीशंकराचे रूप हिंदू
रुक्मिनेशश्रीकृष्ण हिंदू
रोहित सूर्याची पहिली किरणे हिंदू
रागेशमधुर गाणारा हिंदू
राहीयात्रीहिंदू
राजन्यआलीशान, महानहिंदू
रविंशुकामदेवाचे एक नाव हिंदू
रुतेशऋतूंचा प्रकार हिंदू
राजस्वसंपत्ति, धन हिंदू
रकितजीवनाची कला हिंदू
रक्षवाईटाचा नाश करणारा हिंदू
रमितआकर्षकहिंदू
राणासुरुचिपूर्णहिंदू
रंशअपराजित, श्रीरामाचे एक नाव हिंदू
रन्वितआनंद हिंदू
रश्मिलरेशमी, कोमलहिंदू
रशवंतआकर्षक, अमृताने भरलेला हिंदू
रौहिशपान हिंदू
रवीनऊन, एक पक्षीहिंदू
रविज सूर्यापासून जन्मलेला, कर्णाचे एक नाव हिंदू
रयुषदीर्घायुषी हिंदू
रेसुपवित्र आत्मा, शुद्ध मनहिंदू
रिदमलय, तालहिंदू
राजसप्रसिद्धि, गर्वहिंदू
राधीसंतुष्ट, क्षमाशीलहिंदू
ऋषिकसंतांचा पुत्र हिंदू
ऋषांकआकर्षक, ज्ञानवर्धकहिंदू
ऋषमशांतिप्रिय, कोमल, स्थिरहिंदू
ऋषितसर्वश्रेष्ठ, सर्वोत्तमहिंदू
ऋषिकेशइंद्रियांचा स्वामी, श्री विष्णू हिंदू
ऋषिसाधू, प्रकाशाचा किरण हिंदू
ऋत्विजगुरु हिंदू
ऋत्विकश्रीशंकर, पवित्र जीवनहिंदू
ऋग्वेदचार वेदांमधील पहिला वेद हिंदू
ऋषभसंगीतातील स्वरांपैकी दुसरा स्वर हिंदू
रामिससुंदर, आकर्षकमुस्लिम
रबीवसंत, हवा मुस्लिम
राफेअग्रदूत, नेता मुस्लिम
रहबरमार्गदर्शकमुस्लिम
रईकशुद्ध, शांत, निर्मळ मुस्लिम
रसीनशांतचित्त, स्थिरमुस्लिम
रतियाहविद्वानमुस्लिम
रज़ारूपवान, आकर्षकमुस्लिम
रज़ीनशांत डोक्याचा मुस्लिम
रवाहमनःशांती मुस्लिम
राशदानचांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारा, बुद्धिमान,योग्य मार्गावर चालणारा मुस्लिम
रूवेफीएक उच्च श्रेणी किंवा पद मुस्लिम
रफानसुंदरमुस्लिम
रेहानतारा, राजामुस्लिम
रुहैलफिरणारा मुस्लिम
राजमीतदयाळू राजाशीख
रणबी वीरयोद्धाशीख
रमजोतदेवाचे प्रेम मिळालेला शीख
रमलीनईश्वरीय प्रकाश शीख
रखवंतबहादुर राजाशीख
रपिंदरवीर योद्धाशीख
रसनमीतमैत्रीपूर्ण, अनुकूल शीख
रणधीरप्रकाश, तेजशीख
राजबीरराज्याचा नायक शीख
रवजोतसूर्यमित्र शीख
रंजीतयुद्ध जिंकणारा शीख
रूएलईश्वराचा मित्र ख्रिश्चन
रायनशानदारख्रिश्चन
रैडवनआनंद ख्रिश्चन
रेडनसल्ला ख्रिश्चन
रैंगवार्डशक्तिशाली, सैनिक ख्रिश्चन
रायमीदयाशील, सहनुभूतिशीलख्रिश्चन
रेमंडरक्षकख्रिश्चन
रेनरमजबूत ख्रिश्चन
रैम्बर्टबुद्धिमानख्रिश्चन
रामिरेजउचित, न्यायसंगतख्रिशचन
रेननआनंदित, प्रसन्नख्रिश्चन
रेसिलगुलाबख्रिश्चन

आणि अक्षरापासून सुरु होणारी काही निवडक आणि आधुनिक नावे इथे दिलेली आहे,ज्यातील कुठलेही नाव तुम्ही तुमच्या छोट्या राजकुमारासाठी निवडू शकता, म्हणजे मोठे झाल्यावर त्याला आपल्या नावाविषयी गर्व वाटू शकेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article