तुमचे बाळ गर्भाशयात, गर्भजलाने भरलेल्या पिशवीमध्ये विसावलेले असते. ह्या गर्भाशयातील पिशवीतील द्रव, गर्भजल म्हणून ओळखले जाते. तुमच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी हे गर्भजल महत्त्वाचे आहे. परंतु, काही वेळा, ह्या गर्भजलाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसते. त्यामुळे तुमच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात. या लेखात, आम्ही गर्भजलाची कार्ये, गर्भजलाचे प्रमाण बदलांची संभाव्य कारणे आणि ते […]
आपल्याला अन्नात मसाला घालण्यास आवडते कारण ते अन्नास नवजीवन देते (आणि ते चवदार बनवते). आपण वापरत असलेल्या विविध मसाल्यांमुळे अन्नपदार्थाला चव तर येतेच पण त्याचे विविध औषधी गुणधर्मसुद्धा असतात. आयुर्वेदानुसार, विविध वैद्यकीय समस्या बऱ्या करण्यास वेगवेगळ्या औषधी वनस्पती आणि मसाले मदत करतात. काही लोक बाळांना ते देण्याची शिफारस करतात – असा एक मसाल्याचा पदार्थ ज्यामुळे […]
वैद्यकीय ज्ञान नसलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याच्या समस्या ओळखणे कठीण आहे. ताप आणि खोकल्याची लक्षणे सहजपणे लक्षात येण्यासारखी असतात. परंतु आपले मूल डोळे मिचकावत असल्यास ते लक्षात येत नाही जास्त डोळे मिचकावणे म्हणजे काय? ताणापासून संरक्षण करण्यासाठी डोळे मिटले जातात. एक मूल सरासरी ३ –१७ वेळा प्रति मिनिट डोळे मिटते. ह्यापेक्षा अधिक वेळा तुमचे मूल […]
जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते तेव्हा आयुष्य खूप बदलते. किंबहुना हे सगळ्याच गरोदर स्त्रियांच्या बाबतीत खरे आहे. तणावाचे प्रमुख कारण म्हणजे गरोदरपणातील पहिल्या काही आठवड्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्यात बहुतांशी वेळ जातो. परंतु यास सामोरे जाण्यासाठी उपाय आहेत. तांत्रिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे गर्भाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे तसेच बाळंतपणापर्यंतचा अंदाज घेणे […]