Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळांची नावे ‘थ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

‘थ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

‘थ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित ५० नावे

नेहमीच तुम्ही पहिले असेल की नावाचे उच्चारण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते आणि प्रत्येक नावाचा अर्थ त्यानुसार होतो. जसे की तृषा आणि थ्रीशा ह्या मध्ये तृषानावाचा अर्थ तहान असा होतो आणि थ्रीशा चा अर्थ महानकिंवा ताराअसा होतो. आपल्या लक्षात आले असेल की दोन्ही नावांच्या स्पेलिंग मध्ये साम्य आहे परंतु अर्थ खूप वेगवेगळे आहेत. त्यामुळे असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही बाळाचे नाव ठेवता तेव्हा निवडलेले अक्षर लक्षपूर्वक पहा आणि शोधलेल्या नावाचा अर्थ प्रेरणादायक आहे ना ह्याची खात्री करा. बाळाच्या नावाचा अर्थ माहिती असणे खूप महत्वाचे आहे कारण त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होते. तसेच तुम्हाला अशी सुद्धा नावे सापडतील जिथे नावाचे उच्चारण वेगवेगळे असते परंतु अर्थ सारखाच असतो. उदा: तिरुमला आणि थिरुमाला ह्या मुलींच्या नावांचा उच्चर वेगवेगळा असतो परंतु त्याचा अर्थ सारखाच आहे. अशा वेळी जर नावाचा अर्थ युनिक आणि चांगला असेल तर पालक आपल्या बाळाचे नाव पहिल्या अक्षरानुसारच ठेवतात.

आजकाल पालक आपल्या बाळाचे नाव ट्रेंडी, मॉडर्न, पारंपरिक आणि राशीनुसार कुठल्यातरी विशिष्ट अक्षराने सुरु होणारे आणि चांगल्या अर्थाचे नाव ठेवू इच्छितात. म्हणून तुमच्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ह्या लेखामध्ये अक्षरावरून मुलींची चांगल्या अर्थाच्या प्रभावी नावांची यादी दिलेली आहे.

अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

बाळासाठी नाव शोधणे कठीण होऊ शकते आणि विशेषकरून जर तुम्ही आपल्या बाळाचे नाव राशीनुसार एखाद्या दुर्लभ अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर ते जास्त कठीण वाटू शकते. जर तुम्हाला मुलगी असेल आणि तुम्ही तिचे नाव अक्षरावरून ठेवू इच्छित असाल तर इथे मुलींसाठी अक्षरावरून सुरु होणारी छान आणि युनिक नावांची यादी अर्थासहित दिलेली आहे, चला तर मग पाहुयात.

अक्षरावरून सुरु होणारे नाव नावाचा अर्थ धर्म
थिया देवाचा प्रसाद, पवित्र हिन्दू
थितिक्षा माफ करणे, धैर्य हिन्दू
थुरैया तारे हिन्दू
थुमी पौराणिक स्त्री, ज्ञानी हिन्दू
थारसिका आनंद, उल्हास हिन्दू
थान्वी सुंदर, सौम्य हिन्दू
थारिणी धरा, धरती हिन्दू
थरिशा अभिलाषा, इच्छा हिन्दू
थारानी धरा, भूमि हिन्दू
थन्वी आकर्षक, नाजूक हिन्दू
थनुषा सुंदर, प्रिय हिन्दू
थामराइ कमळाचे फुल हिन्दू
थास्विका देवी, रुद्रा हिन्दू
थिरुमगल देवी, समृद्धि हिन्दू
थिरावल्ली साहसी, बलवान हिन्दू
थेवमलार देवीचे फुल, पवित्र हिन्दू
थेममंगू मधुर गीत, मोहक ध्वनि हिन्दू
थोलाक्षी शक्ति, दैविक हिन्दू
थ्वामगल देवाची भेट, प्रसाद हिन्दू
थंसिका दक्षिणेकडची महाराणी हिन्दू
थांसी सुंदर राजकुमारी, आकर्षक हिन्दू
थेनरल थंड हवा, उत्साहजनक हिन्दू
थरानिका धरतीची स्वामिनी हिन्दू
थारन्या चमक, आकर्षण हिन्दू
थारका परी, तारे हिन्दू
थीस्वरी देवी हिन्दू
थेनेरई थंड हवा, समीर हिन्दू
थेंनावनी ईश्वरीय शक्ति, देव हिन्दू
थनिका अप्सरा, स्वर्गातील सुंदरी हिन्दू
थनिमा सुंदर, अद्भुत हिन्दू
थर्शिनि देणे, अर्पण करणे हिन्दू
थोगयी सुंदर पंख हिन्दू
थेजोवती दुर्गा, शक्ति, दैवीय हिन्दू
थेजोरशि चमक, प्रभा हिन्दू
थरसाना पुजारी, भक्त हिन्दू
थरुशी साहस, यश हिन्दू
थिरुचंद्रा आकर्षक, सुंदर हिन्दू
थिरिष्का बुद्धिमान, आशावादी हिन्दू
थ्राया त्रिशक्ति हिन्दू
थ्रिजा तीन देवी, योगमाया हिन्दू
थ्रिदा शक्तिचे स्वरुप, ईश्वरीय आशीर्वाद, दुर्गा हिन्दू
थ्रेशा महान, उच्च हिन्दू
थुलजा कुंडलिनी, दयावान हिन्दू
थेनमोली मधासारखे गोड बोलणारी, आकर्षक वाणी हिन्दू
थवनी तेजस्वी, यशस्वी हिन्दू
थारिका दैवीय, सुंदर हिन्दू
थोराया तारा, चमक मुस्लिम
थबिताह दृढ़ मुस्लिम
थमिनाह मौल्यवान, उदार मुस्लिम
थना आभारी असणे, प्रसंशा मुस्लिम

तुम्ही बाळाचे नाव कुठल्याही अक्षरावरून अगदी सहज ठेऊ शकता परंतु त्याचा अर्थ सुद्धा चांगला असणे जरुरीचे आहे. जर तुम्ही तुमच्या लाडक्या लेकीचे नाव अक्षरावरून ठेवू इच्छित असाल आणि त्याचा अर्थ सुद्धा चांगला असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वर दिलेल्या यादीमधून चांगल्या नावाची निवड जरूर करा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article