तुमचा ८ महिन्याचं बाळ म्हणजे अगदी वाढीच्या सुंदर टप्प्यावर असते. नुकत्याच लुकलुकणाऱ्या एक दोन दातांचं हे बाळ लवकरच पाऊल टाकायला लागणार असतं. ८ महिन्यांच्या वयाच्या बाळाला आता मऊ अन्न गिळण्याची कला अवगत झालेली असते. आणि घन पदार्थ खाण्यास सुद्धा सुरुवात झालेली असते. जे पोषक अन्न बाळाला नीट चावता येईल ते अन्न ८ महिन्यांच्या बाळाची पोषणाची […]
बाळाचे स्तनपान सोडवणे हा बाळाच्या वाढीच्या चक्रातील महत्वाचा टप्पा आहे, कारण बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर घन पदार्थांची ओळख करून देण्याची ही पहिली पायरी असते. ही प्रक्रिया सावकाश करायची असते आणि त्यासाठी खूप सहनशीलता आणि समजूतदारपणाची गरज असते. त्याविषयी आणखी माहिती करून घेण्यासाठी आणि बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी योग्य वेळ कोणती हे माहिती करून घेण्यासाठी […]
हर्निया ही त्वचेखाली येणारी गाठ आहे. पोट किंवा जांघेकडील भागात ही गाठ तयार होते. हर्निया मुख्यतः ओटीपोटाकडील भागात होतो. परंतु मांड्यांचा वरचा भाग, नाभी आणि मांडीचा सांधा यांसारख्या भागात देखील आढळू शकतो. पोट आणि ओटीपोटाकडील स्नायू एक भित्तिका तयार करतात. आणि आतड्यांसारखे अवयव सामावून घेतात. लहान मुलांमध्ये आढळणारा हर्निया म्हणजे काय? लहान मुलांच्या ओटीपोटाच्या ऊतींमध्ये एक […]
वयाच्या सहा महिन्यांपर्यंत, जर तुमच्या बाळाला तुम्ही फक्त स्तनपान दिलेले असेल तर ते चांगले आहे, कारण ह्या काळात त्याच्या वाढीस आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे बाळाला स्तनपानातून मिळतात. परंतु, एकदा का तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाले की बाळ नवीन पदार्थ खाण्यासाठी तयार होतेच परंतु बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यासाठी त्याला नवीन अन्नपदार्थांची सुद्धा गरज […]