तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस आता जवळ आला आहे. तुमच्या बाळाने आतापर्यंत चालायला सुरुवात केलेली असेल किंवा नसेल परंतु बाळ एक वर्षाचा झाल्यावर निश्चितपणे तो शिशुवस्थेत पोहोचेल. तुमचे बाळ आता बोलू लागले आहे, जेवणाच्या वेळी योग्य अन्नपदार्थ खाऊ लागेलेले आहे, त्याच्या आवडत्या संगीताचा आणि पुस्तकांचा आनंद घेऊ लागलेले आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व आता विकसित होत आहे! […]
घरी करता येणारी गरोदर चाचणी अगदी साधी आणि सोपी असते – एक रेष दिसली तर ‘नाही’ आणि दोन रेषा दिसल्या तर ‘हो’. परंतु कधी कधी ह्या रेषांमध्ये फिकट रेष सुद्धा दिसते आणि मग प्रश्न पडतो की नक्की गरोदर चाचणीचा अर्थ काय काढायचा?. गरोदर चाचणीवर अशा फिकट रेषा आढळणे असामान्य नाही, त्याचे कारण अगदी सोपे असू […]
काही स्त्रियांना स्तनपान थांबवल्यानंतरही स्तनांमध्ये वेदना होत असतात. अचानक स्तनपान बंद केल्याने दुग्धनलिकांमध्ये अडथळा निर्माण होणे, स्तनांना सूज येणे आणि स्तनदाह होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. ह्या समस्या टाळण्यासाठी, तुम्ही हळूहळू बाळाचे दूध सोडवावे अशी आम्ही शिफारस करतो. सर्वात आधी स्त्रिया स्तनपान देणे का थांबवतात ह्यामागची कारणे जाणून घेऊयात: व्हिडीओ स्तनपान थांबवण्यामागची सामान्य कारणे खाली दिलेल्या काही […]
दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला तुम्हाला थोडे बरे वाटू लागेल. म्हणूनच दुसऱ्या तिमाहीला गरोदरपणातील “हनिमून पिरिएड ” असे म्हणतात. गरोदरपणाची तुम्हाला आता सवय झालेली असेल. परंतु, अजूनही तुम्हाला काही समस्या असू शकतील आणि त्यापैकी एक समस्या म्हणजे झोपेची समस्या होय. काही स्त्रियांना रात्रीची झोप नीट लागते तर काहींना झोप लागणे अवघड होऊ शकते. दुसऱ्या तिमाहीमध्ये आपण झोपेच्या […]