तुमचे बाळ आता अधिकृतपणे एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!. तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करून एक वर्ष झाले आहे आणि अवघ्या एका वर्षात बाळामध्ये बरेच बदल झालेले तुम्ही पाहिले आहेत. तुमच्या बाळाने विकासाचे बरेच टप्पे गाठले आहेत आणि त्याची दररोज वाढ होत आहे. तुमचे बाळ आता लहान आहे आणि […]
पालक म्हणून, आपल्याला बाळाच्या खोकल्याची आणि बाळाने अन्न थुंकून बाहेर काढण्याची सवय होते. ऍसिड रिफ्लक्स असल्यास काहीसे असेच होते परंतु त्यासोबतच बाळ अस्वस्थ दिसते आणि बाळ रडू लागते. बाळांना हा त्रास अधेमधे होत असतो परंतु तो वारंवार होत असेल तर त्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऍसिड रिफ्लक्स साठी काही नैसर्गिक उपाय आहेत आणि ते […]
वसंत ऋतूच्या आगमनामुळे झाडे फुलांनी बहरलेली आहेत. पिके शेतात आनंदाने नाचत आहेत, खिन्न हिवाळ्याच्या दिवसांना निरोप देऊन, वसंतऋतूचा आनंद आणि आशा यांचा हंगाम म्हणजेच होळीचा सण! बाजारपेठा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या पिचकाऱ्यांनी नटलेल्या असतात. मुलांमध्ये हा आनंददायक उत्सव इतका लोकप्रिय होण्याचे ते मुख्य कारण आहे. तुम्ही सणाच्या तयारीत व्यस्त असताना हा होळीचा सण आपण का […]
छोटी बाळे व लहान मुले देवदूतांसारखे असतात आणि देवाने दिलेली ती एक सुंदर भेट असते. ती कशीही असली तरी गोडच दिसतात. पण पालक म्हणून बाळाच्या डोक्यावर थोडे केस असावेत म्हणजे ते अजून मोहक दिसेल असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. म्हणूनच हा लेख आहे, आम्ही इथे काही टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमच्या बाळाच्या डोक्यावर सुंदर केस येण्यास मदत […]