तुमच्या बाळाने एकदा ६ महिन्यांचा टप्पा गाठला की, बाळाला आवश्यक पोषकद्रव्ये मिळण्यासाठी तुम्ही हळूहळू बाळाला घनपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे. तुमच्या बाळाला एकंदरीत निरोगी आहार देण्यासाठी स्तनपान किंवा फॉर्म्युला फिडींग सोबत एखादा घनपदार्थ आहार पूरक ठरू शकतो. बीटरूट हा तुमच्या बाळासाठी घनपदार्थांचा एक उत्कृष्ट पौष्टिक पर्याय आहे. परंतु, तुमच्या बाळासाठी हा पर्याय सुरक्षित असल्याची खात्री […]
तुमचे ४ महिन्यांचे बाळ हळूहळू एका विशिष्ट व्यक्तिमत्वात विकसित होत आहे. तुम्ही सुद्धा आता गर्भारपण आणि प्रसूती ह्यामधून पूर्ववत होत आहात. आता पर्यंत तुम्हाला बाळाच्या गरजा समजू लागल्या असतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढला असेल. तसेच बाळ कशामुळे आनंदी होते आणि सर्वसामान्यपणे बाळाला काय आवडते ह्याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे. बाळाच्या झोपेच्या आणि दूध पिण्याच्या सवयी […]
जेव्हा बाळाची वाढ होत असते, तेव्हा त्याला कुठले अन्नपदार्थ दिले पाहिजेत ह्या महत्वाच्या बाबीचा पालकांनी विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला खायला घालू शकता, अश्या विविध खाद्यपदार्थांची माहिती असणे केव्हाही चांगले असते. हे खाद्यपदार्थ तुम्ही बाळाला केव्हा खायला घालू शकता हे देखील जाणून घेणे आवश्यक असते. भारतीय मसाल्यांमध्ये हळद, जंतुनाशक, दाहक–विरोधी आणि औषधी गुणधर्मांमुळे जास्त […]
तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक घरगुती युक्त्या आणि तंत्रे आहेत. कुणी त्यासाठी शाम्पूचा वापर करते तर कुणी साखर वापरून पाहते. ह्या चाचण्या कमीत कमी तयारीसह घरच्या घरी केल्या जाऊ शकतात. अशा चाचण्या गर्भधारणेची प्राथमिक कल्पना देऊ शकतात, परंतु ह्या चाचण्या वैद्यकीय चाचणी इतक्या अचूक नसतात. असे म्हटल्यावर, साखरेचा वापर करून गर्भधारणेची चाचणी […]